लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांत - राजाभाऊ गिते   - Marathi News | More deaths in road accidents than corona says Rajabhau Gite | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांत - राजाभाऊ गिते  

एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. ...

‘तु माझ्याशी बोलत का नाहीस ?’ म्हणत केला युवतीचा विनयभंग - Marathi News | Men molested the girl saying, 'Why don't you talk to me?' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तु माझ्याशी बोलत का नाहीस ?’ म्हणत केला युवतीचा विनयभंग

ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...

तुरुंगातून बाहेर आला, तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आरोपीस अटक - Marathi News | Came out of jail, tried to kill young woman, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरुंगातून बाहेर आला, तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आरोपीस अटक

राज उर्फ राघवेंद्र राधेशाम यादव (३१, रा. ऐश्वर्या रेसिडेन्सी, वासुदेवनगर हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...

अधिग्रहित जमिनीच्या थकित मोबदल्यासाठी शेतकरी थेट रेल्वे राज्य मंत्र्यांच्या दालनात - Marathi News | Farmers directly to the Chamber of State Minister for Railways for outstanding compensation of acquired land | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिग्रहित जमिनीच्या थकित मोबदल्यासाठी शेतकरी थेट रेल्वे राज्य मंत्र्यांच्या दालनात

प्रशासनाकडून परवड होत असल्याने शेतकरी रडकुंडीला ...

अज्ञात वाहनाची धडक, दुध विक्रेता युवक जागीच ठार; वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर - Marathi News | Unknown vehicle collision, milk vendor youth killed on the spot in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अज्ञात वाहनाची धडक, दुध विक्रेता युवक जागीच ठार; वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर

ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून युवकाच्या मृत्युमुळे त्याच्या वृद्ध आईवर संकट कोसळले आहे. ...

राखेच्या बंधाऱ्यात आठ ट्रक बुडाले, बुडूनच राहिले - Marathi News | Eight trucks sank in the ash embankment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राखेच्या बंधाऱ्यात आठ ट्रक बुडाले, बुडूनच राहिले

आठवडाभरानंतरही मालकांना दिलासा नाही : महावितरण-कंत्राटदारांचे एकमेकांकडे बोट. ...

नवीन १५० ई-बसेसला केंद्र सरकारची मान्यता - Marathi News | Central Govt approves new 150 e buses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन १५० ई-बसेसला केंद्र सरकारची मान्यता

‘पीएम ई-बस’ योजनेतून आपली बस सेवेसाठी दोन चार्जिंग डेपोलाही मंजुरी. ...

ताडोबा जंगल सफारीत १२ कोटींचा अपहार, ठाकूर बंधूंना सर्वोच्च न्यायालयातही दणका - Marathi News | 12 Crore embezzlement in Tadoba Jungle Safari set back for Thakur brothers also in Supreme Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताडोबा जंगल सफारीत १२ कोटींचा अपहार, ठाकूर बंधूंना सर्वोच्च न्यायालयातही दणका

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. ...

एटीएममधून चोरी करणारे बंटी-बबली अजनी पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Bunty-Babli , who stole from the ATM, is in the net of the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएममधून चोरी करणारे बंटी-बबली अजनी पोलिसांच्या जाळ्यात

सिसीटीव्हीमुळे झाले उघड : गणेशपेठ, लकडगंज, तहसिलमध्येही चोरीची कबुली ...