लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुख्यात गुंड आंबेकरच्या बांधकामावर सलग पाचव्या दिवशी कारवाई - Marathi News | Action at fifth day on the construction of notorious goon Ambekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात गुंड आंबेकरच्या बांधकामावर सलग पाचव्या दिवशी कारवाई

इतवारी भागातील दारोडकर चौका लगतच्या इतवारी शाळेजवळ कुख्यात गुंड संतोष आंबेकर व अण्णाची मोझरकर यांनी बांधलेली बहुमजली अनधिकृत इमारत पाडण्याची कारवाई महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे सुरू आहे. ...

सत्तांतराचा फटका : स्मार्ट सिटी व नागनदी प्रकल्पाला गती मिळणार का? - Marathi News | Will the Smart City and Nagnadi Project speed up? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्तांतराचा फटका : स्मार्ट सिटी व नागनदी प्रकल्पाला गती मिळणार का?

येत्या १६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यानिमित्ताने शहरातील रखडलेल्या व संथगतीने सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळेल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. ...

नागपुरातील तलावांवर आले मंगोलियन पाहुणे - Marathi News | Mongolian guests came to the lakes in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील तलावांवर आले मंगोलियन पाहुणे

शहराच्या आसपास असलेल्या अनेक तलावांवर सध्या मंगोलियन पाहुण्यांचे आगमन झालेले आहे. ...

नागपुरात बिबट्याला पकडण्यासाठी लावले जाताहेत पिंजरे - Marathi News | Cages are planted in Nagpur to capture leopard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बिबट्याला पकडण्यासाठी लावले जाताहेत पिंजरे

अंबाझरी जैवविविधता पार्क वनक्षेत्र परिसरात आढळून आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे (ट्रॅपिंग केज) लावले जात आहेत. ...

लिंगा बालिका हत्या प्रकरण; कळमेश्वर-ब्राह्मणी आज बंद - Marathi News | Linga girl murder case; Kalmeshwar-Brahmani closed today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लिंगा बालिका हत्या प्रकरण; कळमेश्वर-ब्राह्मणी आज बंद

कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे घडलेल्या चार वर्षांच्या बालिकेचे अपहरण, अत्याचार व निर्घृण खूनाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज सोमवारी कळमेश्वर व ब्राह्मणी येथे बंद घोषित केला आहे. ...

...तर आरोपीचे एन्काऊंटर करा! संतप्त नागरिकांची मागणी - Marathi News | ... then confront the accused! Demands of angry citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर आरोपीचे एन्काऊंटर करा! संतप्त नागरिकांची मागणी

आरोपीला आमच्या ताब्यात द्या अथवा त्याचे हैदराबादसारखे एन्काऊंटर करा, अशी मागणी करीत तालुक्यातील नागरिकांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनसमोर कॅन्डल मार्च काढून निदर्शने केली. ...

‘देवगिरी’ उपमुख्यमंत्र्यांसाठी सज्ज - Marathi News | 'Devgiri' ready for deputy chief minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘देवगिरी’ उपमुख्यमंत्र्यांसाठी सज्ज

उपराजधानीत १६ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी सख्ख्या भावांना अटक - Marathi News | Torture of a minor girl; The accused brother arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी सख्ख्या भावांना अटक

आकाशने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी फोनवर संपर्क साधला. ...

महिलेचा संशयास्पद मृत्यू; डोंगरमौदा शिवारातील घटना - Marathi News | Suspicious death of woman; The incident in the mountainous Shivara | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलेचा संशयास्पद मृत्यू; डोंगरमौदा शिवारातील घटना

डोंगरमौदा (ता. कुही) शिवारातील शेतात महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. ...