लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक - Marathi News | Arrested contract workers of Mahavitaran for bribing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक

महावितरणचे सब स्टेशन भिवापूरच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शेतकऱ्याकडून ३ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. ...

नागपुरात  भाजपाने केली जीआरची होळी - Marathi News | BJP burn GR in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  भाजपाने केली जीआरची होळी

नव्या सरकारच्या या अध्यादेशाचा भाजपाने विरोध केला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या जीआरची होळी केली. ...

मंत्री नसलेले सरकार विदर्भाला काय न्याय देणार? विदर्भ राज्य आंदोलन समिती - Marathi News | What justice will the non-ministerial government give to Vidarbha? Vidarbha Rajya Andolan samiti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्री नसलेले सरकार विदर्भाला काय न्याय देणार? विदर्भ राज्य आंदोलन समिती

ज्या सरकारमध्ये मंत्रीच नाहीत, मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच खाते नाही, ते सरकार विदर्भाला काय न्याय देणार, असा परखड प्रश्न विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे. ...

वकिलांची भरमसाट फी न्यायदानातील अडथळा : सरन्यायाधीश शरद बोबडे यांची खंत - Marathi News | Advocate's excessive fees is the judicial hurdle : Chief Justice Sharad Bobde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वकिलांची भरमसाट फी न्यायदानातील अडथळा : सरन्यायाधीश शरद बोबडे यांची खंत

वकिलांची भरमसाट फी न्यायदानात अडथळा ठरत आहे. ही न्यायव्यवस्थेतील गंभीर त्रुटी आहे. तिने न्यायापर्यंत पोहचण्याचा मार्ग बंद केला आहे अशी खंत देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केली. ...

महाजनकोचा विदर्भावर अन्याय : प्रशांत पवार यांचा आरोप - Marathi News | Mahajanako's injustice to Vidharbha: Prashant Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाजनकोचा विदर्भावर अन्याय : प्रशांत पवार यांचा आरोप

राज्य शासनाचे स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण आहे. परंतु महाजनकोने कोल वॉश करण्याच्या कामात विदर्भातील व्यावसायिकांना डावलून महाराष्ट्राबाहेरील कंपन्यांना काम दिले आहे. ...

मानवी चेहऱ्यापलिकडील संवेदनांचे क्लिक : इसा मोस्त्राचे आयोजन - Marathi News | Clicks of sensations beyond the human face: organizing Isa Mostra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानवी चेहऱ्यापलिकडील संवेदनांचे क्लिक : इसा मोस्त्राचे आयोजन

बोलके भाव एका क्लिकमध्ये टिपणे खरतर छायाचित्रकारांचे कसब म्हणावे. पण काही ‘क्लिक’ इतके बोलके असतात की त्यातून चेहऱ्यावरील भावनाच नाही तर भावनांपलिकडे व्यक्तीच्या जीवनाचे गूढ रहस्यही उलगडून जातात. ...

चहापानावरील विरोधकांच्या बहिष्काराबाबत 'सस्पेन्स' कायम - Marathi News | 'Suspense' perpetuated on boycott of opposition over tea | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चहापानावरील विरोधकांच्या बहिष्काराबाबत 'सस्पेन्स' कायम

सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानाला उपस्थिती लावण्याबाबत विरोधकांची अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही. ...

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे नागपुरात हजारो झाडांना जीवदान - Marathi News | Environmental funerals bring life to thousands of trees in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे नागपुरात हजारो झाडांना जीवदान

बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळ ...

सेस रद्द करा किंवा अर्ध्यावर आणावा; नवीन सरकारकडून अपेक्षा - Marathi News | Cancel the cess or bring it in half | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेस रद्द करा किंवा अर्ध्यावर आणावा; नवीन सरकारकडून अपेक्षा

शासनाने सेस अर्ध्यावर आणल्यास जास्तीत जास्त व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीत येतील, व्यापार वाढेल आणि शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव मिळेल, असे मत आडतियांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ...