विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन प्रकल्प घोटाळा प्रकरणाची व त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय भूमिका आहे हे शोधून काढण्यासाठी सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवर काय म्हणणे आहे ...
Unnao Case : 2017मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या उन्नाव तरुणी अपहरण आणि बलात्कार प्रकरणात तीस हजारी कोर्टानं भाजपाचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवले आहे ...
विरोधीपक्षात अभ्यासू नेते आहेत. त्यांना शेतकरी प्रश्नी आवाज उंचावून लोकांची मने जिंकता आली असती. मात्र त्यांनी तसं केल नसून आम्हाला शेतकऱ्यांपेक्षा सावरकराचांच मुद्दा महत्त्वाचा असल्याचे विरोधकांनी दाखवून दिल्याचे कडू म्हणाले. ...
शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला तळागाळात पोहचविण्यासंदर्भात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात विदर्भात राष्ट्रवादी सक्रिय झाल्यास, नवल वाटायला नको. ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची पार्श्वभूमी समजून न घेता जाणीवपूर्वक भाजप त्यावर आकांत-तांडव करत आहे. त्यांनी ती पार्श्वभूमी समजून घ्यावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक ...