पक्ष संघटनेतील संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी एक पद तयार करण्यात येण्याची शक्यता आहे. यातून पक्ष बांधणी करता येणार असून 2024 विधानसभेसाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. ...
पवारांनी आमदारांना मतदार संघातील विकास कामांवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्यांना भाजप नकोय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालविण्यावर भर द्यावा, असे निर्देशही पवारांनी दिले. ...
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले. ...
विधान परिषदेला वरिष्ठांचे सदस्य मानले जाते. परंतु मंगळवारी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला व कामकाज सुरू असताना ‘बॅनर’ची खेचाखेची व विरोधकांकडून चक्क बोंबा मारण्यात आल्या. ...
रंगभूमीवरचा अनभिषिक्त नटसम्राट श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रंगभूमीवरील त्यांचा वावर संपला असला तरी, त्यांनी साकारलेल्या भूमिकांना त्यांनी दिलेले स्वत:चे अस्तित्व चिरकाल रसिकांच्या हृदयात टिकून राहणार आहे. ...