ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांचा दर्जा हा गुणवत्तापूर्णच असतो. ...
याआधी ही सेवा कस्तुरचंद पार्क स्टेशनवरून सुरू झाली होती. ...
अरविंद आशिष कुमरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
अजनी प्रकरणातून पोलिस अलर्ट, तडीपार गुंडांवर रोखली नजर. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते विद्यापीठ संघाचे कर्णधार कल्याणी चुटे आणि यश गुल्हाने यांना ध्वज वितरण करण्यात आले. ...
वायू गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे परिवहन सेवेमध्ये विद्युत बसेसचा समावेश करण्यात आला आहे. ...
सार्वजनिक जागेवर पान, गुटखा खाऊन थुंकल्या प्रकरणी ४ लोकांवर कारवाई करून ८०० रुपये दंड वसूल केला आहे. ...
अग्निशमनच्या पथकाने ५ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले होते. ...
चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत शासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना २७ फेब्रुवारीला चर्चेसाठी बोलावले आहे. ...
अलिकडे रेल्वे स्थानक, परिसर तसेच धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. ...