लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस, महसूल खात्यात सर्वाधिक लाचखोर - Marathi News | The most bribe taker in police, revenue department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस, महसूल खात्यात सर्वाधिक लाचखोर

२०१९ मध्ये लाच प्रकरणांत सर्वात जास्त महसूल व पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी अडकले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा, आरएसएसचा भव्य मोर्चा - Marathi News | BJP, RSS rally in nagpur for support of Citizenship Amendment Act | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा, आरएसएसचा भव्य मोर्चा

नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागपूरात रविवारी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक रॅली काढण्यात आली. लोकाधिकार मंचतर्फे काढण्यात आलेल्या या ... ...

जरा हटके! जेव्हा भंगाराला कलात्मक रूप मिळते... - Marathi News | Just different! When the scrap gets an artistic form ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके! जेव्हा भंगाराला कलात्मक रूप मिळते...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भंगारातून (स्क्रॅप) अप्रतिम कलाकृती साकार करून नवे सृजन घडविले आहे. ...

‘नो स्टोन, नो फायर, वुई वाँट सीएए एव्हरीव्हेअर’ - Marathi News | 'No Stone, No Fire, Why Want CAA Everywhere' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नो स्टोन, नो फायर, वुई वाँट सीएए एव्हरीव्हेअर’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी असलेल्या नागपुरात रविवारी या कायद्याच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व भव्य रॅलीच्या माध्यमातून या कायद्याच्या पाठीशी सामान्य जनता आहे, असा संदेश देण्यात आला. ...

जि.प.,प.सं.निवडणूक; भाजप, सेनेचा स्वबळाचा नारा - Marathi News | Election of ZP, PS; BJP, Sena's fights independently | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प.,प.सं.निवडणूक; भाजप, सेनेचा स्वबळाचा नारा

नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेने जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला आहे. ...

उपराजधानीत खाद्यतेल महागले! दिवाळीपासून भाववाढ - Marathi News | Oil prices high in the sub-capital! Price rise from Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत खाद्यतेल महागले! दिवाळीपासून भाववाढ

किरकोळमध्ये सोयाबीन तेल १०४ रुपये आणि शेंगदाणा तेल १२८ रुपये किलोवर पोहोचले आहे. खाद्यतेलाचा तडका महागल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे. ...

एकाही मुस्लिमावर ‘सीएए’मुळे अन्याय नाही! - Marathi News | 'CAA' is not unfair to any Muslim! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाही मुस्लिमावर ‘सीएए’मुळे अन्याय नाही!

काँग्रेसने तर मुस्लिमांना केवळ ‘व्होट मशीन’प्रमाणेच वापरले आहे, या शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या कायद्यापासून कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन केले. ...

नितीन गडकरी यांचा सवाल; हिंदू असणं पाप आहे का? - Marathi News | Nitin Gadkari's question; Is being a Hindu a sin? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांचा सवाल; हिंदू असणं पाप आहे का?

नितीन गडकरी यांचा सवाल; नव्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये रॅली ...

कर्जमाफी मिळाली, नुकसानभरपाईची प्रतीक्षा - Marathi News | Debt forgiven, waiting to be compensated of unseasonable rain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्जमाफी मिळाली, नुकसानभरपाईची प्रतीक्षा

विधानसभा विश्लेषण; प्रश्नोत्तरे नाही, लक्षवेधीही नाही ...