लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मस्कासाथ मध्ये घराला आग, ७ लाखाचे नुकसान - Marathi News | House fire in Maskasath, loss of 7 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मस्कासाथ मध्ये घराला आग, ७ लाखाचे नुकसान

या घराचे मालक महेश रामदास गोनाडे असून त्याच्या घरातील 2 फ्रिज, 3 कपाट, 3 दिवाण, १ टिव्ही व 10 हजार रुपये रोख आगीत जळून खाक झाले आहे. ...

हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, पतीचा मृत्यू, पत्नी अन् मुले जखमी - Marathi News | Accident while returning from Haldi program, husband dies, wife and children injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, पतीचा मृत्यू, पत्नी अन् मुले जखमी

ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १६ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

मराठा आंदोलनाचा एसटीने घेतला धसका, रेल्वे पोलीसही अलर्ट मोडवर; विदर्भातील अनेक गाड्या मराठवाड्यात अडकून  - Marathi News | Maratha agitation effect on st railway police also on alert mode; Many trains from Vidarbha stuck in Marathwada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आंदोलनाचा एसटीने घेतला धसका, रेल्वे पोलीसही अलर्ट मोडवर; विदर्भातील अनेक गाड्या मराठवाड्यात अडकून 

आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी, खास करून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वाहतूक रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

१५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला केले गर्भवती, आरोपीस अटक; इन्स्टाग्रामवर झाली होती ओळख - Marathi News | A 15-year-old girl was made pregnant, the accused was arrested; met on Instagram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला केले गर्भवती, आरोपीस अटक; इन्स्टाग्रामवर झाली होती ओळख

आरोपीला २१ फेब्रवारीपर्यंत पोलिस कोठडी ...

आरपीएफचे 'लाख मोलाचे' ऑपरेशन अमानत; प्रवाशांना दिलासा, रोकड अन् दागिन्यांसह ९ लाखांचा ऐवज परत केला - Marathi News | RPF's Operation Amanat 9 lakhs substance was returned to the passengers along with cash and jewellery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरपीएफचे 'लाख मोलाचे' ऑपरेशन अमानत; प्रवाशांना दिलासा, रोकड अन् दागिन्यांसह ९ लाखांचा ऐवज परत केला

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे क्षेत्रिय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे आरपीएफ वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाशांच्या हिताचे उपक्रम राबवित असते. ...

२५ हजार रुपयांसह दागिने चोरले; महिला ओरडताच डोक्यावर ‘इस्त्री’ मारली - Marathi News | jewelery stolen along with 25 thousand rs As soon as the woman screamed the iron hit her on the head | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५ हजार रुपयांसह दागिने चोरले; महिला ओरडताच डोक्यावर ‘इस्त्री’ मारली

नवीन कामठी पोलिसांनी केले सहा तासात गजाआड. ...

वनविभागाचा वाघ अन् महामंडळाचा साग! - Marathi News | Tiger of the Forest Department and Saga of the Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनविभागाचा वाघ अन् महामंडळाचा साग!

- वनमंत्री मुनगंटीवार : वनविकास महामंडळाचा सुवर्णमहोत्सव. ...

पांढऱ्या सोन्याची संविधान चौकात होळी; कापसाच्या भावासाठी शरद पवार गट आक्रमक - Marathi News | White Gold Constitution Square Holi; Sharad Pawar group aggressive for cotton price | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पांढऱ्या सोन्याची संविधान चौकात होळी; कापसाच्या भावासाठी शरद पवार गट आक्रमक

सरकारच्या निषेधार्थ पांढऱ्या सोन्याची होळी करण्यात आली. ...

न्याय्य मागण्यांसाठी मजूरांनी स्वत:च सक्षम व्हावे; स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन - Marathi News | Workers should empower themselves to make just demands National Convention of Independent Labor Unions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्याय्य मागण्यांसाठी मजूरांनी स्वत:च सक्षम व्हावे; स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन

आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांती घडविण्यासह मजूरांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे लाया यांनी स्पष्ट केले.  ...