लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षकांनी माता जिजाऊ होऊन विद्यार्थ्यांना घडवावे :  सुमंत टेकाडे यांचे आवाहन - Marathi News | Teachers should become mother Jijau to make students: Sumant Tekade's appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षकांनी माता जिजाऊ होऊन विद्यार्थ्यांना घडवावे :  सुमंत टेकाडे यांचे आवाहन

देशाच्या भावी पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे ज्ञानी, पराक्रमी, संस्कारी व्यक्तिमत्त्व विकसित होण्याकरिता शिक्षकांनी माता जिजाऊ होऊन विद्यार्थ्यांना घडवावे, असे आवाहन प्रसिद्ध वक्ते डॉ. सुमंत टेकाडे यांनी केले. ...

विदर्भ साहित्य संघांचे वाङ्मय  पुरस्कार जाहीर - Marathi News | Vidarbha Sahitya Sangh announces literature awards | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ साहित्य संघांचे वाङ्मय  पुरस्कार जाहीर

विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ...

अंडी उबवणारे 'इनक्युबेटर' अन् फवारणी करणारे ड्रोन - Marathi News | Egg-hating 'incubators' and spraying drones | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंडी उबवणारे 'इनक्युबेटर' अन् फवारणी करणारे ड्रोन

ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाच्या निमित्ताने आयईटीईच्या सहकार्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राम उपयोगी तंत्रज्ञान या विषयावर वर्किंग मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली. ...

मनपाची कारवाई :  ८३६ व्यापाऱ्यांचे बँक खाते सील - Marathi News | NMC action: Bank accounts seal of 836 traders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाची कारवाई :  ८३६ व्यापाऱ्यांचे बँक खाते सील

वारंवार नोटीस बजावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाने ८३६ व्यावसायिकांचे बँक खाते गोठविले आहे. या व्यावसायिकांकडे सुमारे १०२ कोटींची थकबाकी आहे. ...

नागपूर शहरावर धुक्याची चादर : वातावरणात गारठा - Marathi News | Fog sheet on Nagpur city: Coldness in the atmosphere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरावर धुक्याची चादर : वातावरणात गारठा

वातावरणामध्ये निर्माण झालेल्या बदलामुळे हिवाळ्याच्या दिवसात पावसाळी वातावरणाचा अनुभव येत आहे. बुधवारच्या रात्री पडलेला पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. यामुळे वातावरणात गारठा पसरला आहे. ...

नागपुरात कलेक्शन सेंटरवर कचरा आढळल्यास एजन्सीवर कारवाई - Marathi News | Action against agency if found garbage collection center at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कलेक्शन सेंटरवर कचरा आढळल्यास एजन्सीवर कारवाई

नवीन एजन्सीने प्रत्येक झोनमध्ये दोन ठिकाणी कलेक्शन तयार केले आहे. जुन्या कलेक्शन सेंटरवर कचरा टाकू नये, यासाठी संबंधित एजन्सीने सतर्क असणे आवश्यक आहे. येथे कचरा आढळल्यास संबंधित एजन्सीला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे. ...

नागपुरातील प्लास्टिक बंदी, केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई - Marathi News | Plastic ban, action based on complaints only | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील प्लास्टिक बंदी, केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई

नागपुरात प्लास्टिक बंदी केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहेत. अधिकारी केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई करीत असल्याची बाब पुढे आली आहे. ...

ग्राहक मंचचा आदेश :  शेतकरी पत्नीला विमा दाव्याचे दोन लाख रुपये द्या - Marathi News | Consumer Forum Order: Pay Rs 2 lakh for insurance claim to a farmer's wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंचचा आदेश :  शेतकरी पत्नीला विमा दाव्याचे दोन लाख रुपये द्या

मयत शेतकऱ्याच्या पत्नीला विमा दाव्याचे दोन लाख रुपये ९ टक्के व्याजासह अदा करण्यात यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. ...

भारताला व्हिएतनामतर्फे ८४ हजार बुद्ध मूर्तीचे दान  - Marathi News | 84 Thousand Buddha statue donated by Vietnam to India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारताला व्हिएतनामतर्फे ८४ हजार बुद्ध मूर्तीचे दान 

सम्राट अशोकाने देशभरात ८४ बौद्ध स्तुप आणि विहारे बांधल्याचा इतिहास आहे. हाच धागा पकडून व्हिएतनामने बौद्ध धम्म गतिमान करण्याच्या उद्देशाने भारतात ८४ हजार बुद्ध मूर्ती दान देण्याचा निर्णय घेतला आहे. ...