शहरातील प्रख्यात व्यावसायिक व लक्ष्मीनगरातील हॉटेल दि नागपूर अशोकचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून विदर्भातील सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना २१ लाख रुपयांची देणगी दिली. ...
छत्तीसगढ येथील रायपूरमध्ये २७ ते २९ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या तीन दिवसीय ‘राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवा’त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने पाठविण्यात आलेल्या दोन नृत्य समूहांना छत्तीसगढ राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मा.गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना मैत्री गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
मालवण येथील चिवला ब्रिजवर झालेल्या दहाव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरची कन्या सोनाली मनोहर पाटमासे हिने बाजी मारून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावला आहे. ...