लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात चिमुकला खेळता खेळता नाल्यात बुडाला - Marathi News | Child was drowned in nallha while playing in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चिमुकला खेळता खेळता नाल्यात बुडाला

खेळता खेळता घराजवळच्या नाल्यात पडल्याने एका चिमुकल्याचा बुडून करुण अंत झाला. अंशू सोहनलाल खुद्दान असे त्याचे नाव आहे. ...

हुंदके झाले कोरडे, अन् डाव साधला मृत्यूने - Marathi News | Sobs became dry, and death won the game | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुंदके झाले कोरडे, अन् डाव साधला मृत्यूने

माणसातील हैवानाच्या रूपाने ! क्षणात राख झाली स्वप्नांची अन् आयुष्यातील परिश्रमांची ! तरीही ती जगत राहिली; झुंजत राहिली; वेदनेने विव्हळत सात दिवस मृत्यूला रोखत राहिली. पण.. अखेर ‘ती’ हरली; नियती जिंंकली अन् माणुसकी धडाधडा जळत राहिली.. तिच्या शरीरासारख ...

नागरिकांनी बंद पाडला नागपुरातील रामेश्वरीचा बाजार - Marathi News | Citizens closed the Rameshwari market in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरिकांनी बंद पाडला नागपुरातील रामेश्वरीचा बाजार

सोमवारी रामेश्वरी व काशीनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भरणारा अनधिकृत बाजार परिसरातील नागरिकांनी बंद पाडला. ...

कोरोनाचा विदर्भाला धोका नाही  : माफसूचा दावा - Marathi News | 'Corona' is not a threat to Vidarbha: claim of 'Mafasu' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाचा विदर्भाला धोका नाही  : माफसूचा दावा

विदर्भात तापमान जास्त असते व आर्द्रता कमी असते. त्यामुळे ‘कोरोना’चे विषाणू जास्त काळ टिकूच शकणार नाही. म्हणूनच विदर्भाला या आजाराचा धोका नाही, असा दावा ‘माफसू’चे (महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्यविज्ञान विद्यापीठ) कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर यांनी केला. ...

हिंगणघाट पीडितेला लवकर न्याय द्या : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने - Marathi News | Give justice to Hinganghat victim early: Demonstrations by All India Student Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंगणघाट पीडितेला लवकर न्याय द्या : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने

हिंगणघाट जळीतकांडातील प्राध्यापिकेचे निधन झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली. ...

गरीबांचा रोजगार हिरावू नका : फूटपाथ दुकानदार व भाजी विक्रेत्यांचा मनपावर मोर्चा - Marathi News | Don't forsake the employment of the poor: Footpath shopkeepers and vegetable vendors's morcha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरीबांचा रोजगार हिरावू नका : फूटपाथ दुकानदार व भाजी विक्रेत्यांचा मनपावर मोर्चा

महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली फूटपाथवरील विक्रेते व आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या विरोधात सोमवारी नागपूर फेरीवाला फूटपाथ दुकानदार संघटनेतर्फे कॉटन मार्केट ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात आला. ...

नागपुरात  वीजदराविरुद्ध विदर्भात चक्का जाम : शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका - Marathi News | Hundreds of activists arrested and released in Vidarbha against power tariff in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  वीजदराविरुद्ध विदर्भात चक्का जाम : शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका

स्वतंत्र विदर्भ राज्यासह वीजदर निम्मे करण्यात यावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी विदर्भभर १०० ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करीत चक्का जाम करण्यात आला. यावेळी विदर्भात शेकडो आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका ...

हिंगणघाट प्रकरण ;  राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी  : गृहमंत्री अनिल देशमुख - Marathi News | Hinganghat Case; State Government backed to victim family: Home Minister Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंगणघाट प्रकरण ;  राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी  : गृहमंत्री अनिल देशमुख

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसापासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेवर महाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ...

हिंगणघाट जळीत पीडिता दरदिवशी मृत्यूला हुलकावणी देत होती :सात दिवस चिवट झुंज - Marathi News | Hinganghat burn victim fight with death every day: Seven days of intense fighting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंगणघाट जळीत पीडिता दरदिवशी मृत्यूला हुलकावणी देत होती :सात दिवस चिवट झुंज

हिंगणघाट जळीत पीडितेचे सोमवारी पहाटे अचानक हृदयाचे ठोके कमी झाले. पहिला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी तातडीने उपाययोजना केल्या. त्यातून ती बाहेरही आली, परंतु तासाभरातच पुन्हा दुसरा झटका आला आणि तिने शेवटचा श्वास घेतला. सात दिवसांपासून सुरू असलेली ...