नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारपासून शहरातील प्रमुख रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. ...
सीताबर्डी येथील राहुल बाजार सोसायटीतल्या चौथ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये सोमवारी रात्री रेव्ह पार्टी रंगली. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले व काही वेळाने त्यांना सोडूनही दिले. ...
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असल्याचा आरोप करत, या संदर्भातील २७ डिसेंबर २०१९ रोजी काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या लीगची सुरुवात यावर्षी करण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत झेप घेत नागपूर शहराने १५ क्रमांक मिळविला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात देशभरातील शहरात अव्वल येण्याच्या दृष्टीने हे शुभ संकेत आहेत. ...
मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त असून दहशतीत असल्याने या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक मोहीम राबवून वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी केली जाणार आहे. ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरच्या कोराडी शाखेने ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या उपक्रमांतर्गत ‘हॅप्पी न्यू इयर, नो व्हिस्की-बीअर’ अशी गर्जना करत जनजागृृती केली. ...
महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळात (एसटी) शिवशाही बसेस आणि अन्य बसेसची धुलाई करणारी कंत्राटदार कंपनी ‘ब्रिक्स’च्या कंत्राटावार नवीन वर्षात विराम लागू शकतो. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुसूचित जमातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा शासनाने ३१ डिसेंबरला समाप्त केली आहे. या कर्मचारी, अधिकाऱ्यांना १ जानेवारीपासून ११ महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटावर ठेवण्यात येणा ...