बाधित रुग्णाच्या घरी घरकाम करणाऱ्या दोन महिलांना लक्षणे आढळून आली. शनिवारी त्यांना मेयोत दाखल केले. नमुने तपासणीसाठी पाठविले. या दोन्ही महिला कोरोनाबाधित रुग्णाच्या वसाहतीलगत वेगवेगळ्या झोपडपट्टीत राहतात. ...
आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दिला. ...
राज्यभरात सव्वा लाख कार्यकर्ते काम करत आहेत. गरजूंच्या मदतीसाठी राज्यभरात ३०० ठिकाणी ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून कामगार, गरिबांच्या अन्नपाण्याची सोय करण्यात येत आहे. ...
कोरोनाचे रुग्ण बरे होऊन एकीकडे घरी जात असतानाच कोरोनाचा प्रभाव वाढता असल्याचे दुसरे चित्र समोर येते आहे. रविवारी नागपुरात ३ तर बुलढाण्यात १ असे चार रुग्ण कोरोनाबाधितांच्या यादीत वाढले आहेत. ...
कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मेयो व मेडिकलला तातडीने ‘आयसीयू’ व ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) तयार करण्याचा सूचना केल्या होत्या. त्यानुसार मेयोने १६० खाटांचे आयसीयू’ व ४४० खाटांचे ‘एचडीयू’ तर मेडिकलने २०० खाटांचे आयसीयू व ४०० खाटांचे ‘एचड ...
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) पुढाकार घेतला आहे. विविध रेल्वे झोनच्या अंतर्गत विभागात सुरु असलेल्या बेस किचनमध्ये भोजन तयार करून ते शहरातील गरजुंना वितरीत करण्याची तयारी ‘आयआरसीटीसी’ने सुरु केली आहे. ...