बँकेचे कर्ज थकविल्याने प्रशांत वैद्य यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. वैद्य हे माजी क्रिकेटर आहेत. यापूर्वी एक प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात हरित पाऊल टाकत सांडपाण्याच्या पुन्हा उपयोगासाठी बायो-डायजेस्टर टॅन्क आणि अनॅरोबिक मायक्रोबियल इनोकुलम (एएमआय) प्रणाली अमलात आणली आहे. ...
विदर्भ साहित्य संघ आणि चांदा क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाचा राज्यस्तरीय साहित्य-संस्कृती महोत्सव यावर्षी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. ...
अमरावती रोडवरील संरक्षण मंत्रालयाच्या आयुध निर्माणीमध्ये ‘स्क्रॅप’ (भंगार) घोटाळा उघडकीस आला आहे. आयुध निर्माणीमधून दिल्लीला जात असलेले तीन ट्रक पकडून ठराविक प्रमाणापेक्षा ३५ टन अधिक भंगार जप्त करण्यात आले. ...
मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा जिवंत करायची असेल तर मागणी निर्माण करून ३०० ते ४०० दशलक्ष सशक्त मध्यमवर्गीय लोकांना खर्च करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. त्यामुळे वस्तूंची मागणी वाढेल आणि परिणामी उत्पादनात वाढ होईल आणि नोकऱ्या निर्माण होतील ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागनदी संवर्धनाचा प्रकल्प मागील दहा वर्षापासून विचाराधीन होता. विशेष म्हणजे नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प अहवाल २०११ मध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरडीसी) यांच्याकडे पाठव ...
नागपूर शहराच्या मधून जाणारी नाग नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रकल्पाच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्य शासनाच्या आर्थिक हिश्श्याला हमी देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाने घेतला. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोज ...
सर्वोच्च न्यायालयात समान प्रकरण प्रलंबित असल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सीएए(नागरिकत्व दुरुस्ती कायदा)मध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच, संबंधित जनहित याचिका निकाली काढली. ...
केंद्र शासनाच्या नीती आयोगाने भारतीय मानववंश शास्त्र सर्वेक्षण विभागाला दिली आहे. अशा ३०० ते ३५० जमातींच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक सर्वेक्षणाचे काम मानववंश विभागाच्या सांस्कृतिक विंगतर्फे सुरू करण्यात आले आहे. ...