कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शहराच्या विविध भागात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. स्वत:च्या पगारातून यथाशक्ती निधी गोळा करून त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या ७०० किट खरेदी क ...
२० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी होणार असून खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध असल्याची माहिती कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी शुक्रवारी दिली. ...
वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सार्वजनिक कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी व अभ्यागतांना हात धुण्यासाठी ‘टच फ्री हात धुण्याचे यंत्र तयार केले आहे. ...
एमबीबीएस पास होऊन इन्टर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना परमनंट नोंदणी प्रमाणपत्रासाठी मुंबई गाठावी लागायची. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरू असलेले ‘लॉकडाऊन’ लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने (एमएमसी) विहीत नमुन्यात आरोग्य विज् ...
कोरोना विषाणूची भीती घालविण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून आता महापालिकेच्या तज्ज्ञांची चमू आणि प्रख्यात मानसोपचारतज्ज्ज्ञ समुपदेशन करणार आहेत. ...
कोरोनाविषयी अद्ययावत व वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांना मिळावी यासाठी शासनाने ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल अॅप विकसित केले असून नागपूर ग्रामीण भागातील सहा हजार लोकांनी आतापर्यंत हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. ...
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडले. मालकानेही आता रोजगार नाही, तुम्ही थांबूही नका, असे सांगून जबाबदारीतून हात काढून घेतले. होते नव्हते त्या पैशात सायकल खरेदी केली. खाण्याचे सामान बांधले आणि मुलाबाळांना घेत नाशिकहून मध्यप्रदेशातील सतनाकडे प्रवास सुरू केल ...
कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. शुक्रवारी आणखी एक ३० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला.या रुग्णासह नागपुरात रुग्णांची संख्या ५९ झाली. यातील ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
देशी दारूच्या बॉटलमध्ये सॅनिटायझर भरून बाजारात विक्री करणाऱ्या प्रमोद जयस्वाल यांच्या वर्धमाननगर येथील रॉयल ड्रींक्स या मद्य कारखान्यातून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी २५ लाख रुपयांचा सॅनिटायझरचा साठा जप्त केला. ...