‘डीपीसी’च्या (डिस्ट्रीक्ट प्लॅनिंग कमिटी) निधीत महाविकास आघाडीच्या सरकारने २२५ कोटींची कपात केल्याविरोधात सोमवारी भाजपातर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात आला. संविधान चौकात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. ...
सुरक्षेच्या कारणावरून अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परिणामी, आयुध निर्माणी परिसरातील शाळा, बँक, गॅस एजन्सी आदींकडे कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
विदर्भ साहित्य संघ आणि चांदा क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय साहित्य आणि संस्कृती महोत्सवाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड झाली आहे. ...