देशातील सर्वात मोठी नाट्य प्रशिक्षण संस्था ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)’च्या वतीने नागपुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात असलेल्या ‘भारत रंग महोत्सवा’च्या एका सत्राचे आयोजन केले जात आहे. ...
महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली. ...
मेळघाट भागातील कोरकू लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गलगंड दिसून येतो.या वर्षी पहिल्यांदाच येथील शल्यक्रियेचे थेटप्रक्षेपण उपग्रहाच्यामदतीने लंडन येथील संत मेरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. ...
रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्रदास आणि गोरखपूर पीठाचे महंत अवैद्यनाथ यांचे मौलिक योगदान होते. केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी आंतरराष्ट् ...
राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या चार महापुरुषांना केंद्र सरकारने भारतरत्न या पुरस्काराने गौरवावे अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे एका पत्रपरिषदेत व्यक्त केली आहे. ...
संस्कृतच्या प्रचार-प्रसारार्थ शाळांसोबतच नाट्यमंडळींना संस्कृतकडे आकर्षित करण्यासाठी देशभरात विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात नागपुरातून होत आहे. ...
नागरी क्षेत्रात नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने राहणीमान सर्वेक्षण (इज ऑफ लिव्हींग इंडेक्स) सुरू करण्यात आले आहे. ...
एकतर्फी प्रेमातून निर्दोष तरुणींना निर्दयपणे संपविणाऱ्या अनेक क्रूरकर्म्यांचा निकाल अद्यापही लागलेला नाही. केसही बोर्डावर आलेली नाही. त्यामुळे ‘त्या’क्रूरकर्म्यांचा ‘निकाल’ कधी लागणार, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. ...