फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे आयोजित सहाव्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या दुसऱ्या दिवशी शनिवारीसुद्धा तरुणांचा मोठा उत्साह दिसून आला. शनिवारी तब्बल पाच हजारावर तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या. ...
कळमन्यात सध्या आर्द्रता असलेली आणि नरम तुरीची आवक १० दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत १८ ते २० हजार क्विंटल तूर बाजारात विक्रीस आली. शनिवारी १८०० क्विंटल आवक होती. भाव ५१२२ रुपये होता. उन्हानंतर भाव वाढण्याची शक्यता आहे. ...
शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी (मेयो) शनिवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तब्बल ३१ जागा वाढल्याचे ई-मेल धडकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...
कट्टरता हा शब्द भारतीय नाही. हा शब्द कम्युनिझममधून आलेला आहे. हिंदू किंवा संघ स्वयंसेवक निष्ठावान असतो, विचारक असतो. हिंदुत्व ही एक दृष्टी, तत्त्वज्ञान आणि विचारांचे बीज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांन ...
संत गजानन महाराजांचा प्रगटदिन शनिवारी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने शहरात पार पडला. त्रिमूर्तीनगर आणि लाकडीपूल परिसरातील गजानन महाराजांच्या मंदिरातून निघालेली पालखी शोभायात्रा राजवैभवी थाटाची ठरली. ...
शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाचच दिवस काम करायचे आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. या निर्णयानुसार १५ फेब्रुवारीचा शनिवार शासकीय कर्मचाऱ्यांसा ...
जिल्हा परिषदेच्या विषय समितीकरिता सभापतींसोबत सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अनेक सदस्यांना स्थायी व वित्त समिती हवी आहे तर काहींनी शिक्षणला पसंती दिल्याचे समजते. सोमवारी दोन सभापतींना समितीचे वाटप होणार आहे. ...
‘खासदार औद्योगिक महोत्सव’ हा राष्ट्रीय महोत्सव आहे. या माध्यमातून विदर्भातील कृषी व ग्रामीण उद्योगावर भर देण्यासह या क्षेत्राच्या विकासाचे लक्ष्य आहे. या माध्यमातून युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्र ...
संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. ...