नागपूर शहरातील सहा झोन बाधित रुग्ण आढळून न आल्याने कोरोनामुक्त होते. मात्र मंगळवारी नागपूर महापालिका हद्दीतील धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३५ मधील पार्वतीनगर येथील एका २२ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाचा दक्षिण-पश्चिम ...
मुंबईहून मध्य प्रदेशातील रिवाकडे निघालेल्या एका कामगाराच्या पत्नीला वाटेतच प्रसव कळा आल्या. तिची अवघडलेली अवस्था बघून सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले. गुमथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवून तिची सुखरूप प्रसुती झाली, तेव्हा कुठे सर्वांचा जीव भ ...
कोरोनामुळे एकांतवासात आलेली निराशा दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्यावतीने आणि संस्कार भारतीच्या सहकार्याने ‘महापौर चषक डिजिटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.नागपुरातील प्रत्येक परिवाराल ...
लॉकडाऊन लांबल्यामुळे पॅरोलमध्ये २४ मेपर्यंत मुदतवाढ मिळावी, याकरिता मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
फुटबॉल खेळाडूच्या मृत्यूने शहर पोलिसातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाहूल दिसून येत आहे. मृत युवकाचा काका हा बेलतरोडी पोलीस ठाण्यात तैनात आहे. ठाण्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ...
शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रविभवन, सिम्बॉयसिस, व्हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुवि ...
कोरोनाच्या संक्रमणामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालावर पडतो आहे. शिक्षकांना उत्तर पत्रिका ने-आण करण्यात अडचण जात आहे. या कामासाठी शिथिलता देण्यात यावी, म्हणून नागपूर बोर्डाच्या सचिवांनी सहाही विभागातील जिल् ...
कोरोना संकटात सामान्य नागरिक सुरक्षित राहावे म्हणून रस्त्यावर राहून शहरातील परिस्थिती नियंत्रित करण्याचे काम पोलीस करीत आहेत. असंख्य पोलीस शहरातील रेड झोन परिसरातही तैनात आहेत. यात राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपीएफ) जवानांचाही समावेश आहे. या जवानांची ...