लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

उपराजधानीत मायट्रल व्हॉल्व्हचे यशस्वी रोपण - Marathi News | Successful implantation of mitral valve in sub-capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत मायट्रल व्हॉल्व्हचे यशस्वी रोपण

छातीला चिरफाड न करता जांघेच्या शिरेमार्गे हृदयावर कृत्रिम ‘मायट्रल’ झडप (व्हॉल्व्ह) रोपण करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पार पडली. ...

नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न - Marathi News | New policy seeks to increase education flexibility | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न

आवड असलेल्या विषयात अभ्यास आणि संशोधनाची सोय नव्या शिक्षण धोरणातून करण्यात येत आहे. नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले. ...

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; हेकेखोरपणामुळे बोलीभाषेचे अस्तित्व संपुष्टात - Marathi News | International Mother Language Day; Hypocrisy ruins the existence of the dialect | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; हेकेखोरपणामुळे बोलीभाषेचे अस्तित्व संपुष्टात

अतिशुद्धीकरणाच्या अट्टाहासाने आणि इंग्रजीसाठीच्या हेकेखोरपणामुळे मराठी बोलीभाषा संपत असल्याचे संकेत सापडत आहेत. ...

नियम-कायद्याच्या चौकटीत उपराजधानीत सत्तापक्षाने आयुक्तांना घेरले! - Marathi News | In the sub-capital, the ruling party surrounded the commissioners in the rules and regulations! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नियम-कायद्याच्या चौकटीत उपराजधानीत सत्तापक्षाने आयुक्तांना घेरले!

मागील १२ वर्षांचा हिशेब सादर न केल्याच्या मुद्यावरून सत्तापक्षाने नियम-कायद्याच्या चौकटीत नागपूर आयुक्तांना घेरले. ...

‘निर्भया’च्या खुन्यांचे वर्तन होत आहे अधिक आक्रमक - Marathi News | 'Nirbhaya' killers are being treated more aggressively | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘निर्भया’च्या खुन्यांचे वर्तन होत आहे अधिक आक्रमक

जेवणास नकार, इजा करून घेण्याचा प्रयत्न ...

कोर्टात हजेरीनंतर फडणवीस यांना जामीन - Marathi News | Fadnavis granted bail after appearing in court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोर्टात हजेरीनंतर फडणवीस यांना जामीन

गुन्ह्यांची माहिती लपविण्याचे प्रकरण ...

रा. स्व. संघविरोधी विचारधारेमुळे भीम आर्मीला परवानगी नाकारली - Marathi News | N Self Bhim Army refused permission for anti-union ideology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रा. स्व. संघविरोधी विचारधारेमुळे भीम आर्मीला परवानगी नाकारली

पोलिसांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती ...

नागपूर जिल्ह्यात लवकरच दिसणार ‘स्टुडंट पोलीस’ - Marathi News | 'Student Police' to be seen soon in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात लवकरच दिसणार ‘स्टुडंट पोलीस’

सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांचे प्रशिक्षण देऊन ‘स्टुडंट पोलीस कॅडेट्स’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यातील १९ सरकारी शाळांची निवड करण्यात आली आहे. ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील डॉक्टर टॅबवर नोंदविणार रुग्णांच्या उपचाराची माहिती - Marathi News | Information about the treatment of patients registering on the Tab of the Government Medical College | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील डॉक्टर टॅबवर नोंदविणार रुग्णांच्या उपचाराची माहिती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लवकरच रुग्णांच्या उपचाराशी संबंधित माहिती टॅबवर नोंदविणार आहे. त्यांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात जाऊन कॉम्प्युटरवरून माहिती मिळविण्याची कसरत आता करावी लागणार नाही. ...