राम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, अर्जुन, युधिष्ठीर, रावण, कुंभकर्ण, कंस, हनुमंत असे एकाहून एक पात्रे स्वत:च्या चरित्रासोबत मिळवून बघण्याचा हा छंद लॉकडाऊनच्या काळात सोशल माध्यमांवर उमळला आहे. ...
मुंबई व अन्य काही शहरातील परिस्थिती बघता नागपुरातही जर तशी वेळ आली तर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहा. रुग्णालये, उपकरणे व संबंधित वस्तूंचा साठा ठेवा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिले. ...
बुधवारी हनुमान जयंती असून नागरिकांनी घराबाहेर न निघता घरूनच हनुमंताची आराधना करावी. या आजाराची गंभीरता लक्षात घेता नागरिकांनी ‘लॉकडाऊन’चे पूर्णत: पालन करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे. ...
केंद्र शासनाच्या मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालयातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. पशुखाद्यांचा जीवनावश्यक गोष्टीत समावेश करून आंतरराज्यीय वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. ...
दिल्लीतील मरकजहून परत आलेल्या नागरिकांनी प्रशासनास स्वत:हून माहिती देणे बंधनकारक आहे. जे नागरिक स्वत:हून संपर्क करणार नाहीत अशांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले. ...
सरकारी यंत्रणेकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचादेखील ‘क्वारंटाईन’ केंद्र म्हणून उपयोग करण्याचा विचार सुरू आहे. ...
‘कोरोना’मुळे आलेले राष्ट्रीय संकट लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील सर्व संघ शिक्षा वर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते जून या कालावधीतीत सर्व वर्ग रद्द करण्यात आले असल्याची माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली आह ...
कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत असले तरी आतापर्यंत विदर्भात आढळून आलेल्या २८ कोरोनाबाधितांपैकी केवळ तीनच रुग्ण ६० वर्षांवरील आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण तरुण गटातील आहेत. ...
रेशनकार्डधारकांनाच त्यांचे नियमित महिन्याचे धान्य देण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र शहर व जिल्ह्यात आहे. धान्य घेण्यासाठी आलेल्या कार्डधारकांना कुठे धान्याचा पुरवठा झालाच नाही, तर कुठे धान्य संपल्याचे उत्तर दिले जात आहे. तर पोर्टेबिलिटीची कारण पुढे ...
विषाणूपासून सुरक्षेसाठी सॅनिटायझरचा उपयोग महत्त्वाचा आहे. ही गरज लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील तीन मद्यनिर्मित कंपन्यांना सॅनिटायझर तयार करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. ...