शरीरावरील केस आणि नख सोडल्यास प्रत्येक अवयव टीबीच्या विळख्यात येऊ शकतो. २४ फेब्रुवारी हा दिवस क्षयरोग निवारण दिन म्हणून पाळला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला मेडिकलच्या श्वसन रोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...
झारखंडमधील एका व्यक्तीने सहा वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या शेत जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती शेती परस्पर दुसऱ्याला विकणाऱ्या आरोपीविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
२०१८ मध्ये उपराजधानीत २८ हजार ७६७ चालकांनी वाहतूक सिग्नल तोडले. तर २०१९ मध्ये हा आकडा ४४ हजारावर पोहचला आहे. यात ६० टक्के युवक-युवती असल्याचे समोर आले आहे. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातील विनम्रतेचा परिचय रविवारी सुमतीताई सुकळीकर यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात आला. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या निर्मला चितळे यांचे गडकरींनी पाया पडून आशीर्वाद घेतले अन् तेव्हा अख्खे सभागृह भारावून गेले. ...
राज्यात १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ५० जागा वाढविण्यात आल्या. एमबीबीएसच्या प्रत्येकी ५० जागांसाठी ६० कोटी देण्याचा निर्णयही झाला. यात ६० टक्के केंद्र तर ४० टक्के राज्य सरकारचा वाटा असणार आहे. ...
सर्वसाधारण सभेत सत्तापक्षाने १२ वर्षांचा वर्षनिहाय लेखाजोखा न दिल्याने आर्थिक चर्चा टाळली. परंतु आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या वर्षभराचा लेखाजोखा मांडून आर्थिक तुटीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ...
मेयोमध्ये थॅलेसेमियावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. जिथे पंधरा दिवसांचे किंवा महिनाभराचे औषधे देणे आवश्यक असताना केवळ सात दिवसांचे औषधे दिले जात आहे. ...
राज्याची वीज उत्पादक कंपनी महाजेनकोतर्फे नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. १०१७० मेगावॅट वीज उत्पादन क्षमता असलेल्या विद्युत केंद्रात सध्या केवळ ७४१६ मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे. ...