कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की गरीब कुटुंबांना सर्वाधिक झळ सोसावी लागते. कोरोना महामारीच्या दुष्टचक्राने हीच अवस्था सगळ््यांंकडे घरकाम करणाऱ्या मोलकरणींची झाली आहे. ...
कोरोनाचा सर्वत्र प्रचंड उद्रेक होत असल्याचे पाहून जगातील सर्वात छोटी महिला ज्योती आमगे आता जनजागरण करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. पोलीस विभागाच्या मदतीने तिने सोमवारी विविध भागात फिरून जनजागरण केले आणि नागरिकांना घरीच रहा, सुरक्षित रहा, असा संदेश दि ...
एकाच दिवशी १४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने, सर्वत्र खळबळ उडाली आहे. या रुग्णासह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, नव्या वस्तीतील रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त मिरवणुका काढू नका, घरीच बसून राष्ट्राचा प्राण असलेल्या संविधानाचे वाचन करा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय धम्मगुरू तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी आंब ...
घरात प्रवेश करण्याअगोदर हात स्वच्छ धुवा, असे भावनिक आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी शनिवारी नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली. ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयसोलेशन वॉर्डसाठी आवश्यकता पडली तर मोमीनपुरा येथील मोठी मशीद (जामा मशीद)चा वापर करावा, अशी विनंती मशीद कमिटीतर्फे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदनाद्वारे केली आहे. ...
कोरोना संसर्गाच्या काळात समाजाकरिता अत्यावश्यक सेवा पुरवीत असलेले डॉक्टर, शास्त्रज्ञ, सरकारी कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते आदी सर्वजण खरे हिरो आहेत, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त करीत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या सर्वांना ...
पोलिसांना कोरोनाच्या प्रादुर्र्भावापासूून वाचविण्यासाठी ‘सॅनिटायझेशन व्हॅन’ तयार करण्यात आली आहे. व्हॅनमध्ये प्रवेश केल्यानंतर अर्ध्या मिनिटातच अधिकारी, कर्मचारी ‘सॅनिटाईझ’ होत असल्यामुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता यामुळे कमी झाली आहे. ...