आई चिऊ ताईचा घास भरवित असताना एका सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा फ्लॅटच्या गॅलरीतून पडून करुण अंत झाला. दवलामेटीच्या हिलॅटॉप कॉलनीत शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वेद सुरेश सलामे असे या चिमुकल्याचे नाव आहे. ...
बँकांशी प्रामाणिक व्यवहार करूनही या कर्जदार शेतक ऱ्यांना नव्या सरकारच्या कर्जमाफी योजनेचा अद्याप कुठलाही लाभ मिळाला नाही. आधी नैसर्गिक संकटांचा सामना व आता कोरोना संसर्गाशी लढा त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी पुरता नागवला आहे. ...
सीसीआय आणि कापूण पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांकडील कापूस सरसकट व शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी करावा, या मागणीसाठी काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केले. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड सवलत योजनेंतर्गत आज १.६० लाख कोटींचे दुसरे पॅकेज प्रवासी मजूर, आदिवासी, रस्त्यावरील फेरीवाले व शेतकऱ्यांसाठी जाहीर केले. पण या सवलती गरिबांपर्यंत केव्हा पोहोचतील, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. ...
लॉकडाऊन संपेल, गाड्या सुरू होतील आणि आपण गावी जाऊ, हा विचार करीत दोन महिने उलटले पण ते झालेच नाही. उलट जवळचे सर्व पैसे संपले. आता राहायचे कसे, खायचे काय असे अनेक प्रश्न पुढे होते. शेवटी घरून पैसे मागविले, त्यातून वेळेवर सायकल विकत घेतली आणि शेकडो किल ...
कोरोनाची काळी छाया गडद झाली. व्यवसाय बंद पडला. ठेकेदाराने पैसा बुडवला. अखेर महमंदने बाळाच्या कानातील सोन्याची बाळी विकली आणि कुटुंब घेऊन गावाकडे निघाला. ...
हमार देस मे हमे जल्दी भेजो ना साहेब! ही त्यांची प्राण डोळ्यात आणून केलेली विनवणी खुद्द पोलीस आयुक्तांच्या जीवाचीही घालमेल वाढवून गेली. खुद्द पोलीस आयुक्तांनी लोकमत जवळ परप्रांतीय मजुरांच्या भावना गुरुवारी व्यक्त केल्या. ...
वर्धा रोडवरून कधी पायी आणि विविध वाहनांची मदत घेऊन नागपूरला येणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थी व मजुरांसाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची व्यवस्था पांजरा टोल नाक्यावर केली आहे. गुरुवारी महामंडळाने या नाक्यावरून १०० बसेस सोडल्या, ...
दोन गटात सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाच्या सिनेस्टाईल हत्येच्या प्रयत्नात झाले. एका गटाने पिस्तूल चॉपर आणि रॉड घेऊन तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या गटातील महिला वेळीच त्याच्या मदतीला धावल्याने तो बचावल ...
महापालिका कर्मचाऱ्यांना थकीत ७२ महिन्यांचा महागाई भत्ता टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला होता. १८ महिन्यात हा भत्ता देण्याचे ठरले होते. त्यानुसार दर म ...