जुन्या वादातून एका तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला चढवला. शस्त्राचे घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. जखमी तरुणाची आई मदतीला धावली असता आरोपीने तिलाही मारहाण केली. ...
Coronavirus Lockdown News in Marathi : हायवेवर पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. ...
तुम्ही उत्तम पदार्थ बनवणारे अनेक शेफ पाहिले असतील, त्यांचे कार्यक्रम तुम्हाला आवडले असतील. मात्र अलिकडे सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या शेफचे नाव आहे, कोबे. ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मे पर्यंत चौथे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी याबाबत आदेश जारी केला. मात्र यात कॉम्प्युटर-मोबाईल दुुरुस्ती व होम अप्लायन्सेसची दुकाने सुरू करण्याला परवानगी देण्यात आल ...
राज्यातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु यापुढे सरसकट ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांच्या आत आहे, त्यांचे पाल्यच या योजनेसाठी पात्र ठरतील, असा निर्णय राज्य शास ...
पीएम केअर फंडसंदर्भात प्रसिद्धीकरिता जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे असा आरोप केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला. तसेच, ही याचिका खारीज करण्याची विनंती केली. ...
लॉकडाऊनच्या काळात सर्वांना आर्थिक झळ पोहोचल्याचे चित्र आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची याही काळात चांगलीच चांदी असल्याचे दिसून येते. शनिवारी दिवसभरात मद्यपींना परवाने उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात एकाच दिवशी या विभागाला ५ लाख, ७० हजार, ५०० र ...
केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. १५ व्या वित्त आयोगात काही बदल करण्यात आले आहेत. यातील एक बदल म्हणजे १५ व्या वित्त आयोगाचा निधी हा ग्रामपंचायती बरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समितीलाही मिळणार आहे. ...
देशात सुरू असलेल्या टाळेबंदीमध्येच यंदा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने शहरातील विविध संग्रहालयांद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुठे ‘ऑनलाईन’ चित्रकला स्पर्धा तर कुठे ‘व्हर्च्युअल टूर’ची तयारी केली जात आहे. ...