लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नागपुरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; प्रशासनाकडून दिलासा - Marathi News | There is no Corona patient in Nagpur; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; प्रशासनाकडून दिलासा

सध्यातरी नागपुरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. ...

नागपूर मनपा आयुक्तांवर कायदेशीर कारवाईची सत्तापक्षाची तयारी - Marathi News | Prepare for legal action against Nagpur Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा आयुक्तांवर कायदेशीर कारवाईची सत्तापक्षाची तयारी

लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक सामान्य नागरिक म्हणूनही आयुक्तांविरुद्ध पाऊल उचलता येते, असा इशारा मनपा सत्तापक्ष नेते संदीप जाधव व वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी दिला आहे. ...

‘मास्क’चा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी टाका; नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | attacks on 'Mask' traders; Directives of Collector in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मास्क’चा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी टाका; नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी टाका, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) दिले. ...

महाराष्ट्र बजेट 2020: अर्थसंकल्प सर्वसमावेशक; पण, भाववाढीचा धोका मोठा - Marathi News | Budget consensus; However, the risk of inflation rises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बजेट 2020: अर्थसंकल्प सर्वसमावेशक; पण, भाववाढीचा धोका मोठा

पवार यांनी पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर प्रतिलिटरला एक रुपयाने वाढविला आहे. प्रत्यक्षात अधिभार धरून ही भाववाढ १.०८ रुपये होणार आहे. ...

नागपुरात येस बँकेत विड्रॉलसाठी खातेदारांचा गोंधळ - Marathi News | Depositors rushed for withdrawal in Yes Bank in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात येस बँकेत विड्रॉलसाठी खातेदारांचा गोंधळ

नागपुरात ठेवीदारांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासूनच येस बँकेचे सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालय आणि खामला, रामदासपेठ व सीए रोडवरील शाखेत पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली. ...

नागपूर जिल्ह्यात ऑटोरिक्षाला ट्रकची धडक; सात जखमी - Marathi News | Autorickshaw hit by truck in Nagpur district; Seven were injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ऑटोरिक्षाला ट्रकची धडक; सात जखमी

नागपूर जिल्ह्यात बाजारगावकडून ऐरणगांवकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षाला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ऑटो चालकासह सात प्रवासी गंभीर झाले असून यात एका १८ महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे. ...

नागपुरात संघ मुख्यालय परिसरात चित्रण करणारे बंगळुरूचे दोन संशयित ताब्यात - Marathi News | Two Bangalore suspects arrested near RSS headquarters area in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात संघ मुख्यालय परिसरात चित्रण करणारे बंगळुरूचे दोन संशयित ताब्यात

संघ मुख्यालयाचे चित्रण करण्याच्या प्रयत्न करून बंगळूरूच्या दोन तरुणांनी सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली. या दोघांना ताब्यात घेऊन तब्बल १५ तास त्याची कसून चौकशी करण्यात आली. ...

नागपूर जिल्ह्यातील कोराडीत साकारणार ऊर्जा पार्क - Marathi News | Power park to be built in Koradi in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील कोराडीत साकारणार ऊर्जा पार्क

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करीत कोराडी येथे ऊर्जा पार्क स्थापित करण्याची घोषणा केली. ...

उपराजधानीत ९ वर्षाच्या मुलावर दुर्मिळ शस्त्रक्रिया - Marathi News | Rare surgery on 9-year-old boy in sub-capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत ९ वर्षाच्या मुलावर दुर्मिळ शस्त्रक्रिया

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘युरोलॉजी’ विभागाचे प्रमुख धनंजय सेलुकर यांनी ९ वर्षाच्या मुलावर ‘लॅप्रोस्कोपी असिस्टेड पेडियाट्रिक पीसीएनएल’ करण्याचा निर्णय घेतला. अनुभव व कौशल्याच्या बळावर ही दुर्मिळ शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली. ...