स्त्रीशक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा जागतिक महिला दिन रविवारी संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपराजधानीतही नारीशक्तीचा गौरवपूर्ण गजर करण्यात आला. ...
झिंगाबाई टाकळी परिसरातील मनपाची शाळा या भागातील एकमेव शासकीय शाळा होती. एकेकाळी शिक्षणाचे पवित्र मंदिर असलेली ही शाळा दारुड्यांचा अड्डा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. ...
उपराजधानीत २०१५-१६ ते जानेवारी २०२० या कालावधीत ०.२१६ एलएमटी (लाख मेट्रिक टन) गहू-तांदूळ खराब झाले. यात ०.०९८ एलएमटी गहू व ०.११८ एलएमटी तांदळाचा समावेश होता. ...
Nitin Gadkari : पुण्याच्या बालेवाडी मैदानावर १३ ते १५ मार्च या कालावधीत शाळकरी दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ...