लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाकू घेऊन सापडला, पोलिसांनी तुरुंगात टाकला - Marathi News | Found with knife, jailed by police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चाकू घेऊन सापडला, पोलिसांनी तुरुंगात टाकला

चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक करून दुचाकीसह ६० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक - Marathi News | The accused was arrested for possessing ganja | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक

गांजा बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली आहे. ...

दीड लाखांच्या सिगारेट चोरी करणारा आरोपी सीसीटीव्हीमुळे अटकेत - Marathi News | accused who stole cigarettes worth one and a half lakh arrested due to cctv | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीड लाखांच्या सिगारेट चोरी करणारा आरोपी सीसीटीव्हीमुळे अटकेत

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ही कारवाई केली. ...

अयोध्येत हॉटेल अथवा धर्मशाळेचा ऑनलाईन पत्ता शोधत असाल तर सावधान - Marathi News | Be careful if you are looking for online address of hotel or Dharamshala in Ayodhya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येत हॉटेल अथवा धर्मशाळेचा ऑनलाईन पत्ता शोधत असाल तर सावधान

एकाचवेळी हजारो जण अयोध्येत दाखल होत असल्याने तेथील धर्मशाळा, हॉटेल, लॉजमध्येही मोठी गर्दी होऊ लागली आहे. ...

केंद्रीय मंत्री गडकरी नागपुरातूनच लढणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | Union Minister Gadkari will contest from Nagpur itself; Information of Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री गडकरी नागपुरातूनच लढणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

 माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, गडकरी यांच्याबाबत संभ्रम पसरविणारा एक व्हिडीओ चिटिंग करून व्हायरल केला जात आहे. त्यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीस बजावली आहे.  ...

दोन अट्टल घरफोड्यांना अटक, साथीदार फरार, ४ गुन्हे आले उघडकीस - Marathi News | Two persistent burglars arrested, accomplice absconding, 4 crimes revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन अट्टल घरफोड्यांना अटक, साथीदार फरार, ४ गुन्हे आले उघडकीस

९१,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेच्या युनिट ४ ची कामगिरी ...

सूर्याला ढगांची सलामी, तापमानाला लागला ब्रेक! २४ तासांत पारा ५.६ डिग्री सेल्सियसने खाली - Marathi News | Clouds greet the sun, the temperature has a break! Mercury down 5.6 degrees Celsius in 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूर्याला ढगांची सलामी, तापमानाला लागला ब्रेक! २४ तासांत पारा ५.६ डिग्री सेल्सियसने खाली

हलका पाऊस, वातावरण बनले सुसह्य ...

व्यवसायात मानवी संबंधांचे व्यवस्थापनही महत्त्वाचे, त्याचा अभ्यासक्रमात समावेश हवा- नितीन गडकरी - Marathi News | Management of human relations is also important in business, it should be included in the curriculum - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यवसायात मानवी संबंधांचे व्यवस्थापनही महत्त्वाचे, त्याचा अभ्यासक्रमात समावेश हवा- नितीन गडकरी

सेंट्रल इंडिया मॅनेजमेंट कॉन्क्लेव्हचे उद्घाटन ...

सायकलवरून जाताना घोड्याशी झाली धडक, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, नागपूरची घटना - Marathi News | Collision with a horse while riding a bicycle, death of a senior citizen, Nagpur incident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायकलवरून जाताना घोड्याशी झाली धडक, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, नागपूरची घटना

रमेश माणिकराव निकम (६६) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव ...