नागपूर शहर रेड झोनमधून बाहेर काढण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण मनपा आयुक्तांच्या मागणीनंतर शहराला पुन्हा रेड झोनमध्ये टाकल्यानंतर दुकाने सुरू करण्यावर निर्बंध आले. शुक्रवारी मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ...
शहराच्या स्वच्छताकरणाची यंत्रणा योग्य तऱ्हेने कार्यान्वित व्हावी आणि कचरा विलगीकरणात सुटसुटीतपणा असावा म्हणून थेट नागरिकांच्या घरातूनच कचरा संकलानात ओला कचरा, सुका कचरा स्वीकारण्याचे कार्य सुरू झाले. सुरुवातीच्या संभ्रमानंतर नागरिकांनी कचरा विलगीकरणा ...
मानवाला दु:ख मुक्तीचा मार्ग सांगणारा विज्ञानवादी बुद्ध धम्म अंधश्रद्धेला नाकारणारा आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी सार्वजनिक कार्यक्रमात तसेच सोशल मीडियावर 'विशेष' बुद्ध वंदना असा शब्दप्रयोग करू नये, असे आवाहन आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू आणि डॉ. ब ...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेला कापूस राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ केंद्रांवर खरेदी करण्यात येत असून येत्या १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी ...
शहरातील तापमानाने शुक्रवारी आपला उच्चांक गाठला असतानाही आरोग्य यंत्रणेला काहिसा दिलासा मिळाला. आज केवळ तीनच रुग्णाची नोंद झाल्याने कामाचा ताण हलका झाला. रुग्णसंख्या ४१० झाली असून १० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री आत्म ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच २२ मार्चला रेल्वेचे आरक्षण कार्यालय सुरु झाले. परंतु दोन महिन्यानंतर आरक्षणाच्या खिडक्या सुरु होऊनही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ...
महापालिकेच्या गांधीबाग झोनमधील प्रभाग क्रमांक १९ मधील बजेरिया नागेश्वर मंदिर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश श ...
केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे सांगत शेतकरी संघटनेने आज शुक्रवारी कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मूठभर कापूस जाळून निषेध व्यक्त केला. लॉकडाऊन असतानाही चार ते पाच जणांनी एकत्र येऊन तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. ...