कोरोना महामारीदरम्यान आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस याना एकीकडे कोरोना योद्धा म्हणून सन्मान करायचा आणि दुसरीकडे त्यांच्या सेवेवरून संशय व्यक्त करून अस्पृश्यतेची वागणूक द्यायची, ही कसली मानसिकता? होय, असा संतापजनक प्रकार नागपुरात घडलाय. ...
ऐन परीक्षेच्या अगोदर अशी स्थिती उद्भवल्याने अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांमध्येदेखील चिंता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व प्रत्येक विषयाचे धडे त्यांना मिळावे यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. ...
परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी जरीपटका आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन महिलासह पाच जणाना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १०० लिटर हातभट्टीची दारू, एक ओटो आणि दोन दुचाकी असा एकूण द ...
शुक्रवारी दिघोरी येथील योगेश्वर नगरात राहणाऱ्या जारोंडे आजोबा आणि नातवंडांचा एकत्र वाढदिवस पोलिसांनी साजरा केला आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ...
लॉकडाऊनदरम्यान रेशन दुकानांविरुद्ध धान्य वितरणासंदर्भात बऱ्याच तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा तब्बल ७०० वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींना अतिशय गांभीर्याने घेतले असून याची शहानिशा करण्यासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरल ...
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात ज्या भागात अद्यापही पाहिजे तसे जनजागरण झाले नाही त्या भागात पोलीस आता ड्रोनच्या माध्यमातून जनजागरण करणार आहेत. ...
विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात एक, शुक्रवारी तपासलेल्या नमुन्यात चार तर पहिल्यांदाच निरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात एक पॉझिटिव्ह आल्या ...