साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेला अक्षय्यतृतीया सण यंदा खरेदीविना जाणार आहे. स्टॉकमध्ये असलेल्या मालाची विक्री कशी करायची, यावर सर्व व्यावसायिक चिंतेत आहेत. ...
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील काही खासगी रुग्णालयांना २६ एप्रिलपर्यंत सज्ज राहण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी दिले. यावर विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने खासगी रुग्णालयाच्या अडचणी समजून घ्या, अशा आशयाचे सहा पानांचे पत्र दि ...
कोवीड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे .याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून वाठोडा येथील सिम्बॉयसिस कॉ ...
अनेक दिवसानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता सुरू झालेल्या कळमना भाजी बाजारात शेतकऱ्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त भाजीपाला विक्रीविना परत गेल्याचा आरोप कळमना सब्जी बाजार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी २७ एप्रिल रोजी नागपूर खंडपीठ येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अत्यावश्यक प्रकरणावर सुनावणी घेणार आहेत. न्या. धर्माधिकारी नागपूरचे सुपुत्र असून ते २७ एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज शनिवारी दिल्या. ...
‘लॉकडाऊन’ दरम्यान औद्योगिक कामे सुरू झाल्याने राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. औद्योगिक कंपन्या बंद असल्याने राज्यातील विजेची मागणी १३,६०० मेगावॅटच्या किमान स्तरावर पोहोचली होती. उन्हाळा वाढल्याने आणि काही उद्योग सुरू झाल्यामुळे विजेची मागणी १८, ...
बुटीबोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बुटीबोरी (पश्चिम) उपवन परिक्षेत्राच्या जुनापानी बीटामध्ये वन कर्मचाऱ्यांनी एका आरोपीला मांढूळ जातीच्या सापासह अटक केली. ...
पहिल्यांदाच नागपुरात एकाच दिवशी १९ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. एकट्या वानाडोंगरी अलगीकरण कक्षातील १७ रुग्ण आहेत. यात १० पुरुष तर सात महिलांचा समावेश आहे. तर उर्वरीत दोन आमदार निवास व वनामती येथील आहेत. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या १ ...