कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे सारे जग जागच्या जागी थांबले आहे. कल्पनाविश्वात रममाण करून साऱ्यांना खिळवून ठेवणारे चित्रपट उद्योग क्षेत्रही लॉक झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होते. तेही रखडले आहे आणि चित्रिकरणात व्यस्त असले ...
ऑटोमोटिव्ह चौकातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कर्करोगाच्या रुग्णावर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नमुने रविवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. रुग्णाला तातडीने मेयोमध्ये दाखल करण्यात आले. ...
कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील नागरिक अद्यापही माहिती लपवीत असल्याने तेथील बहुतांश लोकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत विलगीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांचा ...
अंबाझरी गार्डन मार्गावर कॅम्पस चौकात हिल टॉप सोसायटी आहे. या सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेच्या सदनिकेत अक्षेपाहर्य प्रकार चालत असल्याच्या अंबाझरी पोलिसांना वारंवार तक्रारी मिळत होत्या ...
विकृत मानसिकतेच्या एका नराधमाने त्याच्या पित्याचे गुप्तांग आणि गळ्यावर चावे घेऊन त्यांची हत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली. ...
लॉकडाऊन वाढल्याने शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असे निर्देश दिले होते. पण पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेशित करताना निकाल लावणे गरजेचे आहे. मात्र निकाल कसा लावावा, यासंदर्भात शिक्षण संचालकांनी शिक ...
आजतागायत राज्य लॉकडाऊन आहे. या काळात अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजनांद्वारे विरंगुळा केला. अनेक जण वाचनाकडे वळल्याचे दिसून येते. सध्या ‘कम्युनिटी रिडिंग’चा ट्रेंड याच पार्श्वभूमीवर वाढल्याचे दिसून येत आहे. ...