इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेयो) उपचार घेत सात रुग्णांनी कोविडवर मात केली. कोरोनामुक्त झालेल्यांना मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. ...
राज्यांनी आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ट्रकद्वारे मालवाहतूक त्वरित सुरु करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी, अशा सूचना केंद्रीय रस्ते, वाहतूक व लघु, मध्यम सूक्ष्म उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केल्या. ...
महाविद्यालयांच्या प्राचार्यांकरिता पाच वर्षे कार्यकाळ निश्चित करणारा नियम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एकतर्फी व घटनाबाह्य ठरवून रद्द केला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मनीष पितळे यांनी हा निर्वाळा दिला. ...
नागपुरात सतरंजीपुरा हॉट स्पॉट ठरला आहे.बहुतांश नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारी उशिरापर्यंत ४७२ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे या परिसरातून क्वारंटाईन करण्यात आलेल्यांचा आकडा ९७५ पर्यंत पोहचला ह ...
कोरोनाचे तातडीने निदान होण्यासाठी देशातील सर्व राज्यांमध्ये रॅपिड अॅन्टी बॉडी ब्लड टेस्ट अनिवार्यपणे सुरू करण्यावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. ...
भाजीबाजारात होणारी गर्दी, निर्देश असतानाही नागरिकांकडून होणारी शारीरिक अंतराची पायमल्ली आणि त्यामुळे जादा दराने मिळत असलेला भाजीपाला या सर्व समस्यांवर आता कम्युनिटी मार्केटचा रामबाण उपाय मिळाला आहे. ...
आरोग्य आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व मनपा आयुक्तांना पत्र लिहून सजग राहण्याचे आवाहन केले आहे. या पत्राच्या संकेतानुसार विदर्भात कोरोना विषाणूने संक्रमित रुग्णांचा आकडा ७५ हजार ८०१ होण्याची शक्यता असून, त्याअनुषंगाने एवढ्याच बेड्सची गरज भासणार आ ...
कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. सगळी दुकाने बंद आहेत. पानठेले सुद्धा बंद करण्यात आली आहेत. असे असतानाही काही नागरिक कायद्या धाब्यावर ठेऊन आपले व्यवहार करत असल्याचे दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी खर्रा ...