आपल्या अभिनयात, साकारावयाच्या पात्रअभिनिवेषात त्रुटी राहू नये, स्वत:लाच आक्षेप वाटू नये.. असे त्यांचे प्रयत्न असे. इरफान खान यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रत्यक्ष अनुभव प्रसिद्ध कथा, पटकथाकार व संवादलेखिका मूळच्या नागपूरकर मनिषा कोरडे यां ...
वर्धा महामार्गावरील छत्रपती चौक येथील श्री साई मंदिरचे संस्थापक व श्रीसाईसेवा मंडळाचे माजी सचिव बाबासाहेब उत्तरवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ...
इतरांची घरे स्वच्छ करण्याचे साधन विकणाऱ्या पारंपरिक फडे विक्रेत्यांवर ‘झाडून’ संकट लॉकडाऊनमुळे आले आहे. फडे विकता येत नाहीत आणि गावाकडे परतही जाता येत नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट होत आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीकडे २० एप्रिलपर्यंत सव्वाशेहून अधिक इच्छुकांचे अर्ज आले. आता छाननी प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. लॉकडाऊन पूर्णत: संपल्यानंतर ...
नागपूरचे सुपुत्र असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी त्यांच्या १६ वर्षाच्या कार्यकाळात एकूण ६१ हजार १४१ प्रकरणे निकाली काढली. त्यात ५३ हजार ९०४ दिवाणी तर, ७ हजार २३७ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. ...
सतरंजीपुरा येथील पहिल्या मृताकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून आतापर्यंत ८० वर लोकांना कोरोनाच लागण झाली. यामुळे वसाहतीतील बहुसंख्य संशयितांना क्वारंटाइन केले जात आहे. यात ही महिला आणि तिचे कुटुंब आहे. ...
नागपूर शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून ४ लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत धारावीची नागपुरात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्लम भागातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका अपघातग्रस्त व्यक्तीला भरपाई वाढवून देण्यास नकार देऊन मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा भरपाईचा निर्णय कायम ठेवला. प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर शहरातील वस्त्यांत सर्वेक्षण सुरू आहे. महापालिका कर्मचारी व शिक्षक दररोज प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन कुणी आजारी आहे का; ताप, सर्दी, खोकला आहे का, याबाबत विचारणा करून नोंदी घेताहेत. ...