CoronaVirus Latest Marathi News in Nagpur: कॉटन रोड तहसील वरूड, अमरावती येथील ४५वर्षीय महिलेला तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठविले. ...
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात इतर लहान-मोठ्या व्यवसायप्रमाणे मासेमारी व्यवसायालाही ग्रहण लागले आहे. अशा परिस्थितीत मत्स्यपालन विभागाच्या एका आदेशाने मत्स्यव्यवसाय सोसायटी यांची चिंता वाढवली आहे. ...
राज्याच्या राजकारणात खळबळ माजविणाऱ्या सिंचन महाघोटाळ्यात ईडी (प्रवर्तन निदेशालय) ने एफआयआर दाखल केला आहे. नागपूर व अमरावती विभागात वेगवेगळा एफआयआर केला आहे. यात एसीबीच्या नागपूर व अमरावती विभागाने दाखल केलेल्या ४० प्रकरणांचा समावेश आहे. ...
तत्कालीन फडणवीस सरकारद्वारे न्यायालयात दिलेल्या आश्वासनानंतर एसीबीकडे या प्रकरणाची चौकशी सोपविली होती. नागपूर व अमरावती एसीबीने एसआयटी गठित करून चौकशी केली होती. ...
चोरट्यांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून बँकेतील सर्व रक्कम पळवली. पण चोरट्यांचा नंबर मिळाल्यावर पीडित व्यक्तीने त्यांना असे काही सुनावले, आपल्या बिकट परिस्थितीबद्दल असा हंबरडा फोडला की चोरट्यांनाच पाझर फुटला आणि चोरट्यांनी चोरलेल्या रकमेचा अर्धा भाग पीड ...
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राज्यात अथवा परराज्यातील मजूर, पर्यटक, विद्यार्थी आदींना त्यांच्या जिल्ह्यात, गावी परत जाण्यासाठी काही अटीवर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ...
तापमान वाढत जाईल तसतसा कोरोनाचा प्रसार कमी होईल, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान(नीरी)ने केलेल्या संशोधनातून वाढत्या तापमानासह कोरोनाचे संक्रमण घटत असल्याचे आढ ...
प्रशासनाला अमरावतीमध्ये लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. करिता अमरावतीमध्ये कोरोना निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी अशा विनंतीसह भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न ...
सतरंजीपुरा येथून वानडोंगरी आणि नंतर पाचपावली पोलीस क्वॉर्टरमध्ये क्वारंटाइन केलेल्या संशयिताच्या जेवणात बुधवारी अळी आढळल्याने खळबळ उडाली. या संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...