नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढीसाठी काही ‘हॉटस्पॉट’ कारणीभूत ठरले आहेत. शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थकांनी महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला. लॉकडाऊनमुळे विदर्भवाद्यांनी आपापल्या घरांवर विदर्भाचा झेंडा फडकवून स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली. ...
वैद्यकीय पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस पात्र असलेले विद्यार्थी जे रुग्णांना सेवा देण्यास इच्छुक नसतील अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्व अधिष्ठात् ...
कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर शहरातील नागरिकांत भीतीचे वातावण आहे. त्यातच रात्रीच्या सुमारास मोकाट कुत्री अधिक आक्रमक दिसत आहे. यामुळे कुत्री व जनावरांना कोरोनाचा संसर्ग तर झाला नाही ना? अशी शंका काही लो ...
महापालिकेच्या झोन १ ते ५ मधील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एनव्हायरो कंपनीच्या ८०० सफाई कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी अचानक संप पुकारला. यामुळे दुपारी १ पर्यंत अर्ध्या शहरातील घरोघरून कचरा संकलनाचे काम ठप्प होते. ...
मंगळवारी सकाळी हाती आलेल्या अहवालानुसार नागपुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत अजून पाच जणांची भर पडली आहे. या नव्या संख्येमुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४८ झाली आहे. ...
CoronaVirus Latest Marathi News in Nagpur: कॉटन रोड तहसील वरूड, अमरावती येथील ४५वर्षीय महिलेला तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठविले. ...