शहरातील १२ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधा, उपकरणे, औषधे व मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. तो आदेश रद्द करण्यात यावा, अशा विनंतीसह धंतोली नागरिक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्य ...
मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये नागपुरातील पहिल्या पॉझिटिव्ह महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत ‘नॉर्मल’ प्रसूती केली. ...
आता सहन होत नाही. त्यामुळे खूप विचार करून आम्ही मायलेकी हा आत्मघाताचा निर्णय घेत आहोत', अशी वेदना एका कागदावर उतरवून एका महिलेने तिच्या मुलीसह गळफास लावून आत्महत्या केली. नागपुरात हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलंकार नगरात आज रविवारी दुपारी ही ...
मधल्या काळात रुग्णसंख्या स्थिर असलेल्या अकोल्यात आता रुग्ण वाढू लागले आहेत. रविवारी १५ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. शिवाय, अमरावतीत दोन तर नागपुरात एका रुग्णाची नोंद झाली. ...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना एक दिवस परत आणू, असा विश्वास माजी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अॅड. हरीश साळवे यांनी शनिवारी दत्तोपंत ठेंगडी व्याख्यानमालेत व्यक्त केला. ...
प्रतापनगरातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेच्या खात्यातून सायबर गुन्हेगाराने केवायसी करण्याच्या नावाखाली चक्क ६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वळती करून घेतली. ...
मध्य प्रदेशातून मोठा मद्यसाठा घेऊन नागपुरात येणाऱ्या ट्रक आणि आर्टिगा कारला बेलतरोडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री सिनेस्टाईल ताब्यात घेतले. ट्रक आणि कारमधून साडेसात लाख रुपयांचे वेगवेगळ्या प्रकारचे मद्य पोलिसांनी जप्त केले. ...
लॉकडाऊनचे कारण पुढे करून शाळेतील कार्यरत शिक्षकांना वेतन देण्यात चालढकल करणाऱ्या विनाअनुदानित शाळांच्या संचालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत. ...
दोन दिवसात १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शुक्रवारी सहा तर आज शनिवारी आणखी सहा रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांसह नागपुरात एकूण रुग्णांची संख्या १५० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, १४ महिन्यांच्या जुळ्या बाळापैकी एका बाळाचे नमुने पॉझिटिव्ह आले. ...
कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि अन्य व्यक्तींसाठी केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार नागपूर महापालिकेनेही त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या आवाहन ...