कमी पटसंख्येच्या नावावर शाळांचे समायोजन करून, शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. ...
महापालिकेचा सन २०२० -२१ या वर्षाचा अर्थसंकल्प लॉकडाऊन सुरू असल्याने सादर करता आला नाही. १७ मेनंतर लॉकडाऊन न हटल्यास जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी झलके यांनी सुरू केली आहे. ...
व्हीएनआयटीने पीपीई किट, मास्क, अॅप्रॉन, ग्लोव्हज इत्यादी सुरक्षा साधनांच्या निर्जंतुकीकरणासाठी अल्ट्रा व्हायोलेट सॅनिटायझेशन युनिट विकसित केले आहे. ...
घरातून केवळ अकरा वर्षीय मुलीचा नमुना पॉझिटिव्ह येताच तिच्यापेक्षा तिची आईच घाबरली. मुलीला रुग्णालयात कसे एकटे ठेवणार म्हणून तीही तिच्यासोबत रुग्णालयात राहू लागली. १४ दिवसानंतर मुलीचा नमुना तपासण्यात आला. ती निगेटिव्ह आली. परंतु तिच्या आईचा नमुना पॉझि ...
शालेय शिक्षण विभागाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात नागपूर जिल्हा परिषदेच्या १२८ शाळांचा समावेश आहे. या शाळा १० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. शासन या शाळांचे समायोजन करणार असे संकेत आहेत. समायोजनाचा अर्थच या शाळा ...
विद्यार्थी व पालकांसाठी एक आशादायक बातमी आहे. निकाल पाहण्यासाठी त्यांना आता शाळेत जाण्याची गरज नाही. त्याऐवजी पालकांच्या मोबाईलवर किंवा ई-मेलवर शाळेकडून निकाल पाठविले जाणार आहेत. ...
लॉकडाऊनमध्ये शहरातील जुन्या पुस्तक विक्रेत्यांसमोर परिस्थितीचे आव्हान उभे ठाकले आहे. दोन महिन्यांपासून पुस्तक विक्रीला खीळ बसली असून यावर अवलंबून असलेल्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाचेच कव्हर फाटल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...
कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा येथील एका कुटुंबाकडे असलेली गाभण गाय क्वारंटाईन करण्यासाठी मनपाचे अधिकारी पोहचले. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवर चर्चा केल्यामुळे गाईवर आलेला क्वारंटाईन ...
रस्त्यावरून आधीसारखी वाहने धावत नाहीत. कारखानेही बंद आहेत. यामुळे वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही घटले आहे. हे सर्व सुरू असते तर सध्याच्या तापमानात २ अंश सेल्सिअसची वाढ दिसली असती, असे जाणकारांचे मत आहे. ...
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील १४०८ नागरिकांना क्वारंटाईन करण्याच्या कारवाईच्या वैधतेला आव्हान देणाºया याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. ...