वस्त्रनिर्मिती व्यापाऱ्यांकडील माल विकण्याची परवानगी मिळावी याकरिता दाखल याचिका ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार, महानगरपालिका आयुक्त व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून १२ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
शासकीय, जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने बालभारतीकडे नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनला ...
एकीकडे कोरोनाचा उद्रेक झाल्यासारखी स्थिती असताना नागपुरातील रस्त्यारस्त्यांवर बेजबाबदारांची वर्दळ वाढल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाचा धोका वाढविणाऱ्या बेजबाबदारांवर कडक कारवाई करावी, अशी संतप्त ...
कोरोना व लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. येणारा काळ हा अडचणींचा असू शकतो. त्यामुळेच अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी व्यापक मदत पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनादेखील ...
त्रिमूर्ती नगरातील आदर्श कॉलनीमध्ये राहणाऱ्या पूजा धकाते मागील १३ वर्षांपासून त्रिमूर्ती नगरातील सचिन मेडिकलमध्ये औषध विक्रीसाठी सहायक म्हणून काम करतात. घरात दोन मुले आणि पती व सासू-सासरे असा प्रपंच सांभाळून त्या या कोरोनाच्या काळातही मानवतेची ‘पूजा’ ...
‘कोरोना’च्या वाढत्या संकटात शहरातील ‘क्वारंटाईन’ केंद्रांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागली आहे. हा आकडा आता दोन हजाराच्या वर गेला आहे. गुरुवारी या केंद्रांमध्ये आणखी १६८ लोक आणल्या गेले असून शहरातील विविध केंद्रांत २ हजार ८९ लोक ‘क ...
हजारो किलोमीटरची पायपीट करत असताना मजुरांच्या पायातील चपला-जोडे अक्षरश: फाटले आहेत. अनेक जण नाईलाजाने भर उन्हात अनवाणी पायाने चालत आहेत. पांजरी येथील टोलप्लाझाजवळ हे मजूर विश्रांतीसाठी थांबत असताना त्याची ही दयनीय अवस्था लक्षात येत आहे. अशा स्थितीत त ...
लॉंकडाऊनमुळे अडकून पडलेल्या क.ामगारांना सोडण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानुसार कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले आहे. ...
नागपुरात कोरोनाबाधितांची पहिली शंभरी गाठायला ४४ दिवसांचा कालावधी लागला, परंतु दुसऱ्या शंभरीसाठी केवळ तेराच दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, बुधवारी ६८ तर आज ३८ रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १०६ रुग्णांचे निदान झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २६८ ...