कडकनाथ कोंबडी पालनाच्या व्यवसायातून अल्पावधीत लाखोंचा फायदा मिळतो, अशी थाप मारून आपल्या कंपनीत रक्कम गुंतविण्यास भाग पडणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोन ठगबाजांनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ कोटी, ६० लाख रुपयांचा गंडा घातला. ...
: नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेला दहा हजार रॅपिड अॅन्टी बॉडी टेस्ट किट देण्याची कारवाई तातडीने पूर्ण करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकार व इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला ...
कोरोना संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने ३ व ४ मे रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचना महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अधिकारांतर्गत येतात किंवा नाही यावर येत्या १५ मेपर्यंत विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करून भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश मुंबई उच्च ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी याची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, सरकारी वकील अॅड. सुमंत देवपुजारी यांना यासंदर्भात प्रशासनाकडून माहिती घेण्याचे निर्देश दिले. ...
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उठाबशा काढायला लावणे, ‘मी देश, समाज व कुटुंबाचा शत्रू आहे’ असे लिहिलेला फलक हातात देऊन फोटो काढणे अशाप्रकारच्या मानहानीजनक कारवाया करणे शहर पोलिसांना महागात पडले. ...
सतरंजीपुरा व मोमिनपुरानंतर हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या रामेश्वरी रोड पार्वतीनगरातील १०६ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु या वसाहतीसह आजूबाजूच्या वसाहती सील केल्याने व २३० वर नागरिकांना क्वारंटाईन करण्या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात अद्याप रुग्ण नाही. मात्र भविष्यात विदारक स्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने युनिसेफच्या सहका ...