लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक अस ...
आयकर विभागाच्या नागपूर कार्यालयात कार्यरत १५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदावनत केले आहे. लॉकडाऊनमध्ये फारच कमी अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असताना प्रधान मुख्य आयकर आयुक्तांनी पदावनतीचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
रेशन दुकानातून डाळ गायब झाल्याची ओरड होत असताना, केंद्र सरकार आता शिधापत्रिकाधारकांना डाळ नि:शुल्क देणार आहे. नि:शुल्क डाळीचा पुरवठा रेशन दुकानात झाला असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ नि:शुल्क देण्याबरोबरच प ...
मंगळवारी परिसरात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी छापा घातला आणि १९ जुगाऱ्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून रोख आणि मोबाईलसह ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
धरमपेठमधील एका दुकानाच्या व्यवहारातून वाद निर्माण झाल्यामुळे आपले आणि आपल्या मुलाचे ६ ते ७ आरोपींनी चाकूच्या धाकावर अपहरण करून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका व्यक्तीने पोलिसांकडे नोंदविली आहे. ...
प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बालाजी हाईट्स सोसायटीमध्ये दोघांनी २३ लाख ४५ हजार रुपयांची अफरातफर केली. सोसायटीची रक्कम हडप करण्यात आल्याची तक्रार मिळाल्यानंतर दोघांविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
कडकनाथ कोंबडी पालनाच्या व्यवसायातून अल्पावधीत लाखोंचा फायदा मिळतो, अशी थाप मारून आपल्या कंपनीत रक्कम गुंतविण्यास भाग पडणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोन ठगबाजांनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ कोटी, ६० लाख रुपयांचा गंडा घातला. ...