कोरोनाची काळी छाया गडद झाली. व्यवसाय बंद पडला. ठेकेदाराने पैसा बुडवला. अखेर महमंदने बाळाच्या कानातील सोन्याची बाळी विकली आणि कुटुंब घेऊन गावाकडे निघाला. ...
हमार देस मे हमे जल्दी भेजो ना साहेब! ही त्यांची प्राण डोळ्यात आणून केलेली विनवणी खुद्द पोलीस आयुक्तांच्या जीवाचीही घालमेल वाढवून गेली. खुद्द पोलीस आयुक्तांनी लोकमत जवळ परप्रांतीय मजुरांच्या भावना गुरुवारी व्यक्त केल्या. ...
वर्धा रोडवरून कधी पायी आणि विविध वाहनांची मदत घेऊन नागपूरला येणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थी व मजुरांसाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची व्यवस्था पांजरा टोल नाक्यावर केली आहे. गुरुवारी महामंडळाने या नाक्यावरून १०० बसेस सोडल्या, ...
दोन गटात सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाच्या सिनेस्टाईल हत्येच्या प्रयत्नात झाले. एका गटाने पिस्तूल चॉपर आणि रॉड घेऊन तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या गटातील महिला वेळीच त्याच्या मदतीला धावल्याने तो बचावल ...
महापालिका कर्मचाऱ्यांना थकीत ७२ महिन्यांचा महागाई भत्ता टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला होता. १८ महिन्यात हा भत्ता देण्याचे ठरले होते. त्यानुसार दर म ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेसह इतर सर्व विभागातील एक्स्प्रेस, मेमू, लोकल आणि पॅसेंजर रेल्वेगाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नागपूर महापालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेचे दवाखाने विकसित करण्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होती. या कामासाठी सुमारे १ कोटी ९० लक्ष एवढ्या निधीची आवश्यकता होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नितीन राऊत ...
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन हजारावर संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु यांच्या घशातील द्रवाचे नमुने (स्वॅब) घेण्यास उशीर होत असल्याने विभागीय आयुक्तांनी बुधवारी मेडिकल अधिष्ठात्यांच्या नावा ...
देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीच ...
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) भेट देऊन व्हिडीओ कॉलिंगद्वारे कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णाच्य प्रकृतीची आस्थेने चौकशी केली, घाबरू नका पण काळजी घ्या, डॉक् ...