उपराजधानीतील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदरेज आनंदम सोसायटीत पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा घातला. तेथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ...
रविवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत उन होते. त्यानंतर काळे ढग दाटून आले व सुरुवातीला थेंबथेंब पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच ढग गडगडायला लागले व वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. ...
नागपुरात पहिले १०० रुग्ण गाठण्यास ४४ दिवस लागले तर, ५०० रुग्णांसाठी ८० दिवस लागले, मात्र गेल्या १६ दिवसात ५०० रुग्णांची भर पडली. एकूणच ९६ दिवसात हजार रुग्णांची नोंद झाली. ...
स्थलांतरित मजुरांची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करून आर्थिक आधार देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला दिले आहेत. उद्योग सुरू करता येईल पण या काळात कोरोनाचा फैलाव रोखणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. अ ...
स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवणूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप दिव्यांगांनी केला आहे. ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात विजेच्या बिलाची थकबाकी ४२ हजार कोटीवर पोहोचली आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या कामगार संघटनेने ही आकडेवारी सादर करीत महावितरणला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला पॅकेजची मागणी केली आ ...