वडधामना येथील इंडो आर्य सेंट्रलच्या गोडाऊनवर धाड टाकून अन्न व औैषध प्रशासन विभागाच्या पथकाने १ कोटी १ लाख ४७ हजार ६०३ रुपयाची ३९ हजार २१३ किलो सडकी सुपारी जप्त केली. ...
शनिवारी सकाळी सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विविध मुद्यावरून आयुक्तांना धारेवर धरले. काही नगरसेवकांनी व्यक्तिगत टीका केली. यामुळे नाराज झालेले आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले. ...
सावनेर परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. येथील महावितरणमधील एक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची वार्ता आली. त्याच्यामुळे इतरांना बाधा होऊ नये याकरिता प्रशासन अधिक सक्रीय झाले. ...
चीनमध्ये ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या औषधावर फेब्रुवारी महिन्यापासून चाचणी सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधशास्त्र विभागाने जपानमधील ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या ‘अॅन्टीफ्लू मेडिसीन’ची वैद्यकीय चाचणी सुरू केली आहे. ...
महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी यांच्यातील ‘प्रशासकीय युद्ध’ आता अधिक तीव्र होऊ लागले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात गेल्या काही महिन्यात असंवैधानिक लाजिरवाण्या घटना घडलेल्या आहेत. यात नियमबाह्य घडामोडी सुरू असून आयु ...
शहरातील विविध भागात गेल्या २४ तासात सहा जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. यात तीन तरुणांचाही समावेश आहे. या घटनांमुळे विविध भागात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...