संस्थात्मक अलगीकरणक कक्षात रुग्णसेवा देणारी एक महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात खळबळ उडाली. कोरोनाच्या दोन महिन्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहे. या रुग्णासह आणखी सहा रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ४२३ वर पोह ...
राज्यात कापसाची आधारभूत किंमत ५,४५० रुपये आहे. पण सरकारी कापसाची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा कापूस शेतातच पडला आहे. याचा फायदा घेत खासगी खासगी जिनिंग व प्रेसिंगचे मालक शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. ...
बुटीबोरीत पहिल्यांदाच कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. येथील ५२ वर्षीय वडील व २५ वर्षीय मुलाला एम्सच्या कोविड वॉर्डात भरती करण्यात आले. या दोघांसह सहा रुग्णांची नोंद झाली. ...
लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. दोन वेळच्या जेवणासाठी अनेकांचा संघर्ष सुरू आहे. अशा अनेक कुटुंबांतील विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून परीक्षा देत असले तरी या वर्षी काहींना परीक्षेपासून वंचित राहावे ला ...
'महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस'च्या 'डायल १०८’ रुग्णवाहिकेने या दोन महिन्यात विदर्भातील १३ हजार ७३३ कोरोनाबाधितांसह, त्यांच्या संपर्कातील व संशयित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवून देण्याची व बरे झाल्यानंतर घरीही सोडण्याची सेवा दिली आहे. ...
दोन दिवसांपासून सुरू झालेला नवतपा नागपुरात चांगलाच कहर बरसायला लागला आहे. शनिवारी नागपूरचे तापमान ४६.५ अंश सेल्सिअस होते. या वर्षातील हा उच्चांकी तापमानाचा दिवस ठरला आहे. ...
आऊटरवर श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या थांबल्यानंतर या गाड्यात पाणी, चहा, नाश्ता, भोजन, खर्रा आणि गुटख्याची विक्री होत असल्याची वार्ता ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. परंतु त्यानंतरही दुसऱ्या दिवशी ही विक्री सुरूच असल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षम ...
रमजान महिन्यामध्ये तसेच रमजान ईद (ईद-उल-फित्र ) यानिमित्ताने मुस्लिम बांधव अधिक संख्येने एकत्र आल्यास कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता संसर ...
कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा स्थितीत राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. १ जून पासून १०० जोडी रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरु झाला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने दलालांना अट ...