तवेरा चालकाने २८ हजार रुपये घेऊन त्यांना त्यांच्या मूळगावी न पोहचवता नागपुरात सोडून दिले. रखरखत्या उन्हात या तरुणी खांद्यावर बॅगा अडकवून फिरत होत्या. शहरातील नामवंत सेवाभावी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने त्या तरुणींना दिलासा दिला. त्यांची वास्तपुस्त केली ...
भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याला मागील आठवडाभरापासून लागलेली आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. गेल्या गुरुवारी २२ मे रोजी रात्री उशिरा येथे आग लागली होती. या घटनेपासून अग्निशामक दलाची दोन वाहने यार्ड परिसरात तैनात आहेत. कचºयातून धूर निघताच जवान ...
वडील आणि पत्नीसोबत कडाक्याचा वाद करून गोंधळ निर्माण करणाऱ्या एका आरोपीने समजावण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाºयाला अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. एवढेच नव्हे तर त्याला पाहून घेण्याचीही धमकी दिली. ...
महात्मा फुले भाजी बाजार अर्थात कॉटन मार्केटमध्ये बुधवारी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बाजाराच्या भिंतीलगत गोळा केलेला कचरा जाळल्याने आग लागली. आगीत १८ दुकाने पूर्णपणे जळाली तर ६ दुकाने क्षतिग्रस्त झाली. आगीत २.५० कोटींचे नुकसान झाल्याचे आकलन मनपाच्या ...
श्री अनुप पब्लिसीटीचे संस्थापक नवलकिशोर राठी (६७) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते निकीता मीडिया सर्व्हिसेस आणि आर. के. अॅडव्हटायजर्सचेही संस्थापक होते. ...
लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यानंतर गेल्या काही दिवसापासून घरगुती विमान सेवा सुरू झाली. गुरुवारी चार विमाने नागपुरात आली. या विमानांनी १९६ प्रवासी रवाना झाले तर नागपुरात आलेल्या ३७८ प्रवाशांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले. ...
महापालिकेच्या धंतोली झोनमधील प्रभाग क्रमांक ३३ मधील हावरापेठ व प्रभाग १७ मधील हुडको एसटी क्वॉर्टर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिस ...
वेगवेगळी थाप मारून सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातील रक्कम लांबवत आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सारखी वाढ होत आहे. गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारच्या शहरात पंधरा घटना घडल्या असताना आता आणखी बुधवारी दोन घटना उघडकीस आल्या आहेत ...