कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी प्रवाशांनी केलेल्या बुकिंगचे पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे अनेक प्रवासी ग्राहकांचे पैसे विमान कंपन्यांकडे अडकले आहेत. प्रवासी ग्राहकांना विमान कंपन्या दाद देत नाहीत, अशा अनेक तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट ...
नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेच्या आवाहनानुसार केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने शुक्रवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
रेल्वेस्थानकावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारल्यानंतर त्या ठिकाणची त्वचा सोलून निघाल्याची बातमी शुक्रवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केली. संबंधित बातमीची त्वरित दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर घ ...
आरटीईत प्रवेश मिळण्यासाठी एकीकडे पालकांची ओढाताण सुरू आहे. ६५०० बालके अजूनही प्रतीक्षा यादीत आहे. असे असताना एका विद्यार्थ्याची तीन शाळांमध्ये प्रवेशासाठी निवड झाल्याचे उघडकीस आले आहे. आरटीई अॅक्शन कमिटीच्या माध्यमातून निवड प्रक्रियेतील बोगसपणा उघडक ...
तुटलेल्या चेंबरमुळे मिनीमातानगरात दोन दिवसापूर्वी एक सायकल स्वार पडला होता. एका मुलाचा पाय चेंबरमध्ये फसला होता. याची माहिती प्रभाग-२४ चे नगरसेवक अनिल गेंडरे यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांना दिली. ही बाब झलके यांनी गांभीर्याने घेत लकडगंज ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेकरता भट सभागृह देण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिल्याची माहिती आहे. महानगरपालिकेने सभागृह देण्यास नकार दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने देशपांडे सभागृहात सभा घेण्याची तयारी सुरू केल्याची सूत्रांकडून समजते. ...
कोरोनाचा संसर्ग आता एका वसाहतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. रोज नव्या वसाहतीमध्ये रुग्ण आढळून येत असताना आता तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आठवड्याभरात ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहिल्यांदाच ४२ बंदिवानाची भर प ...
पंतप्रधान पीक विमा योजना २०२०-२१ पासून तीन वर्षाकरिता लागू करण्यात आलेली आहे. ही योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिका ...