सूर्यास्त होताच महामार्गावरील ढाब्यांमध्ये झगमगाट सुरू होतो. एक एक करत चारचाकी, दुचाकी वाहने थांबायला लागतात. जेवणाची आॅर्डर देऊन त्यासोबत मद्यप्राशनही सुरू असते. ...
मुंढेंच्या हाती आपला एखादा घोटाळा लागला, तर आपल्या पक्षाची अवस्था वाईट होईल, याची भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी मुंंढेंचा पराकोटीचा विरोध चालविला आहे. ...
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाईलऐवजी टीव्ही व रेडिओ वापरावा, अशी मागणी शिक्षक भारती या संघटनेतर्फे शिक्षण उपसंचालकांना करण्यात आली. यावेळी त्यांनी १७ मागण्यांचे निवेदन उपसंचालकांना दिले. ...
कोरोनाचे आता काही ठराविक लक्षण राहिले नाही. वैद्यक शास्त्राने कोरोनाची अनेक लक्षणे सांगितलेली आहे. अनेकांना ते लक्षण आढळल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ते कोरोनातून बरेही झाले असतील, असाही कयास लावला जात आहे. अशा बऱ्या झालेल्या लोकांचा शोध सरक ...
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यातील सर्व कारागृहात आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. राज्यातील अनेक कारागृहात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, खाण्यापिण्याच्या अत्यावश्यक सेवा बाहेरून आत येत असतात. त्याचमुळे कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असावा, अस ...
कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना थेट प्रवाशांच्या संपर्कात यावे लागते. त्यामुळे त्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने शक्कल लढविली आहे. आरक्षण कार्यालयात प्रवाशांनी भरलेला आरक्षणाचा फॉर्म आ ...
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मागील चार दिवसात २२२ रुग्णांची नोंद झाली. साडेतीन महिन्याच्या कालावधीतील ही सर्वात मोठी संख्या आहे. यात शनिवारी ४६ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १७२७ वर पोहचली आहे. ...
सरकारकडून टाळेबंदी शिथिल झाल्याने आणि मुर्तीकारांना सवलत दिल्याने चार फुटापर्यंतच्या मूर्तींना आकार दिला जात आहे. मात्र, उत्सवालाच परवानगी मिळाली नाही तर परिश्रमावर पाणी फेरले जाईल, अशी भितीही मुर्तीकारांमध्ये आहे. ...