प्रादेशिक परिवहन कार्यालयात (शहर) लॉकडाऊन च्या काळात १८ ते ३१ मेपर्यंत केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. सर्वसाधारणत: एक-दोन दिवसात एवढ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन होत असते. १४ दिवसात झालेल्या या रजिस्ट्रेशनमुळे ५९ लाख ७६ हजार ७८२ रुपये राजस्व ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आटोपलेल्या चार लॉकडाऊननंतर आता लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ‘मिशन बिगीन अगेन’ या शीर्षकांतर्गत सुरू झाला आहे, राज्य शासनाने यासंदर्भात काढलेले आदेश नागपूर महापालिकेने कायम ठेवले आहे. कंटेनमेंट झोन वगळता टप्प्याटप्याने तीन टप्प्या ...
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन दरम्यान रेल्वेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विशेष पार्सल रेल्वेगाड्या, मालगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल आणि राज ...
अनलॉक-१ मध्ये सोमवारपासून महाल, सक्करदरा, नंदनवन आणि शहरातील बऱ्याच बाजारपेठांमध्ये व्यवहार सुरू झाले आहेत. काही वस्तूंच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी दिसून येत आहे. रेडिमेड कपडे, इलेक्ट्रिक आणि पादत्राणांच्या दुकानांमध्ये वर्दळ दिसून आली. लॉकडाऊन ...
पाळण्याची दोरी बाळाला जोजविण्यासाठी असली तरी हीच दोरी एका आठ वर्षाच्या बालकासाठी काळ ठरली. हा दोर त्याच्या गळ्यात अडकल्याने फास बसला व त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगोत्री ले-आऊटमध्ये घडली. हर्ष विलास सांगोळे असे मृत बा ...
खासगी वाहन चालविणाऱ्या एका तरुणाची अज्ञात आरोपींनी गळा आवळून हत्या केली. त्याचा मृतदेह लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्क्याजवळ (रेल्वे लाईननजीक) आढळला. ...
पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ५ दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात पारडी पोलिसांनी यश मिळवले. मात्र आरोपींनी ज्याची हत्या केली त्या मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तो कोण, कुठला हे शोधून काढण्यासाठी पो ...
दुचाकीवर मास्क लावून आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून कलेक्शन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून १८ लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रोकड लुटून नेली. सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान आमदार निवासजवळ ही घटना घडली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा, सतरंजीपुरा व टिमकी या वसाहतीतून मोठ्या संख्येत रुग्ण दिसून यायचे. दरम्यानच्या काळात गोळीबार चौक, गड्डीगोदाम तर आता नाईक तलाव, बांगलादेश व भानखेडा येथे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी नोंद झालेल्या १९ रुग्णांमध्ये एक मनपाचा ...
कामाच्या दिवसांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर सोमवारी बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीच सूचना न देता अचानक काम बंद केले. परिणामी झोन क्रमांक ६ ते १० मध्ये येणाऱ्या प्रभागात घराघरातून कचरा संकलन होऊ शकले नाही. ...