अॅड. मो. परवेझ ओपाई यांनी ‘ट्रिब्युनल, अपिलेट ट्रिब्युनल अॅण्ड अदर ऑथोरिटी (क्वालिफिकेशन्स, एक्सपेरिएन्स अॅण्ड अदर कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ मेंबर) रुल्स-२०२०’ व या नियमानुसार रेल्वे दावा न्यायाधिकरणमधील न्यायिक सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी जारी अधि ...
नागपूरपासून जवळपास २० किमी अंतरावर असलेल्या वर्धा रोडवरील बनवाडी गावाजवळ मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केले जात आहे. विशेष म्हणजे, या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही. ...
मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत बेस रेट ५९० रुपयांवर आल्याने या महिन्यात ग्राहकांना सबसिडी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि गॅसच्या किमतीत प्रचंड घसरण झाल्यानंतरही केंद्र सरकार सिलिंडरवर १२० रुपयांची कमाई करीत आहे. ...
नागपूरकरांच्या जिभेचे चोचले पुरविणारे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कोरोना लॉकडाऊनमुळे ७५ दिवसांपासून बंद असल्याने उत्पन्नाअभावी मालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. सर्व बाजारपेठ सुरू होत असताना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुर ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी काही अतिउत्साही महाभागांनी महापालिका मुख्यालयाच्या दाराजवळ मुंढे यांचा शुभेच्छा फलक लावला. मात्र, तुकाराम मुंढे यांनी हा फलक पाहिल्यानंतर तात्काळ काढण्यास लावला. ...
लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या आरोपींनी १८ लाखाचा दरोडा टाकला. पोलिसांनी फरार आरोपी सुमन खंडेश्वर यालाही अटक केली आहे. ...
फीच्या संदर्भातील पालकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या सत्रातील फी जमा करण्यासंदर्भात तसेच नवीन सत्रात शाळांची फी दरवाढ केली आहे. कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अशात शाळांनी गेल्या सत्रातील उर्वरित फी जमा करण्याबाबत पालकांना ...
राज्य शासनाच्या वित्त विभागाने सर्वच विभागांना अखर्चित निधी सरकारच्या कोषागारात जमा करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७७ कोटी रुपयांचा निधी ठेव स्वरुपात जमा केला होता. पण ही बँक अवसायनात निघाली. त्यामुळे निधीही ...